Kanda Bajarbhav: अफगाणिस्तानचा कांदा पुण्यात, पण तरीही कांदा दर टिकले, असे आहे कारण…

राज्यातील कांदा बाजारपेठांमध्ये अजूनही खरीपाच्या नवीन कांद्याची आणि लेट खरीपाच्या कांद्याची आवक कमीच होताना दिसत आहे. त्यामुळे लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजारसमितीत कांद्याच्या किंमतीत अगदी थोडीच घसरण पाहायला मिळत आहे. येणाऱ्या आठवड्यातही कांद्याच्या किंमती बऱ्यापैकी टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे अफगाणिस्तनाचा कांदा पुण्याच्या बाजारात यायला सुरूवात झाली असून त्याची किंमत सध्या […]

Farming Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या योजनेतील आर्थिक लाभाचे निकष वाढवले, जाणून घ्या माहिती

Farming Scheme : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ होणार आहे. 🔰 सिंचन विहिरीसाठीनवीन सिंचन विहीरीसाठी चार लाख रुपये अनुदान मर्यादा आहे. जुनी विहीर दुरूस्तीसाठी एक लाख रुपये अनुदान मर्यादा आहे. शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान मर्यादा […]

Maharashtra Weather Update : कन्याकुमारीच्या समुद्रात चक्रीवादळ, महाराष्ट्राला कितपत धोका, जाणून घ्या हवामान..

Maharashtra Weather Update : उत्तर भारतातून उत्तर दिशेने येणारे थंड वारे राज्यात प्रवेशातांना दिड किमी. उंचीपर्यंत ताशी २५ ते ३० किमी वेगाने वाहणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यात मिसळून महाराष्ट्रात लोटले जात आहेत.   उत्तर भारतातील राज्ये म्हणजे जम्मू काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश उत्तराखंड तसेच सिक्कीम सारख्या समशितोष्ण कटिबंधातील अक्षवृत्तांदरम्यान परंतु उच्चं तपाम्बर पातळीतील म्हणजे समुद्र सपाटी पासून साडेबारा किमी. […]

Lottery Winner : महाराष्ट्र राज्य लॉटरी दिवाळी निकाल जाहीर, राज्यात या ठिकाणच्या व्यक्तीने जिंकले एक कोटी, वाचा सविस्तर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली. पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे. या सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे […]

Maharashtra CM : सरकार स्थापनेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येणार?

Maharashtra CM: विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीला सर्वाधिक मते मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी कोण?? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाजपाकडून तर शिंदे यांचे नाव शिवसेनेकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा घोळ महाराष्ट्रात अजूनही कायम आहे. दुसरीकडे राजकारणातील भीष्माचार्य समजले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा एकदा मोठा राजकीय डाव टाकून […]

Ladki Bahin Yojana: डिसेंबर महिन्यात लाडकी बहिण योजनेचे किती रुपये खात्यात येणार? १५०० की २१०० रुपये…

 राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात आले […]

शेतकरी मित्रांनो, आवडीचा वाहन क्रमांक मिळवणे आता सोपे, ऑनलाईन करा अर्ज..

तुमच्याकडील ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा जीपसाठी पसंतीचा वाहन क्रमांक मिळविणे आता सोपे झाले आहे. नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची […]

EVM Scam: राज्यातील विधानसभा निवडणूकीत खरंच ईव्हीएम घोटाळा झाला का? समोर आला मोठा खुलासा, वाचा…

 निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर ईव्हीएम घोटाळ्याच्या चर्चा व्हायरल होत आहेत. त्याच अनुषंगाने निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. सध्या धुळे मतदारसंघाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात २०२४ ची निवडणूक शांततेत पार पडली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान २० नोव्हेंबर २०२४ […]

Cotton Market Price: कापसाच्या किंमतीत या आठवड्यात घसरण, नंतर कसे राहणार दर..

Decline in Cotton Market price in Maharshtra APMC, Farmers waiting for better prices. दिनांक २४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात राज्यात कापसाच्या सरासरी किंमती सुमारे ७ हजार ३१२ रुपये इतक्या राहिल्या. मात्र या आठवड्यात या किंमती काहीशा घसरल्या असून राज्यात अनेक ठिकाणी हमीभावापेक्षाही कमी किंमतीत कापूस खरेदी केला जात आहे. काल दिनांक २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील […]

Indian Railway: राज्यात कृषीमालाची वाहतूक होणार जलद, रेल्वेसंदर्भात केंद्राची ही मोठी घोषणा..

भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून त्यामुळे प्रवाशी वाहतुकीसह कृषीमालाच्या वाहतुकीला वेग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. यामध्‍ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे 7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्‍यात आली. मंजूर झालेले प्रकल्प आहेत:- 1. जळगाव-मनमाड चौथी मार्गिका ( 160 किमी) 2. […]