Maharashtra CM : मुख्यमंत्री कोणीही झाले तरी अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद फिक्स…

Maharashtra CM : राज्याचा मुख्यमंत्री लवकरच जाहीर होणार असून येत्या दोन डिसेंबरच्या आसपास शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान कुणीही मुख्यमंत्री झाले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असून सध्या ते एकप्रकारे सरकारचे किंगमेकर होताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या सत्ता स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री कोण होणार […]
Rabi Crop Advisory: रब्बी पीक व्यवस्थापनासाठी या आठवड्यातील सहा महत्वाच्या बाबी काय आहेत?

Rabi Crop Advisory : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने या आठवड्यात पुढील प्रमाणे कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे. पीक व्यवस्थापन१. […]
Rabi Pik Sinchan: सावधान! रब्बी पिकांना पाणी देताना करू नका ही चूक, अन्यथा होतील मोठे दुष्परिणाम..

Rabi Crop irrigation mangement techniques, do’s and don’ts in Rabi water mangement सध्या रबी पिकांचा हंगाम सुरू असून अनेकांच्या शेतात गहू, हरभरा, ज्वारीची लागवड केलेली आहे. राज्यातील काही भागात पाण्याची चांगली उपलब्धता असते. काही शेतकऱ्यांकडे तर कालव्याचे आणि विहिरीचे दोन्ही प्रकारचे पाणी असते. मात्र पाणी व्यवस्थापन करताना जर ही चूक केली, तर तुम्हाला महागात पडेल. […]
Sugar Crushing Season : ऊसाच्या वाढीव एफआरपी मिळणार, पण ही अट पूर्ण केल्यानंतरच, वाचा सविस्तर..

Sugar Crushing Season : राज्याच्या ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची अपेक्षा असलेल्या नव्या एफआरपीचा शासन आदेश सहकार विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने दि. २७/०२/२०२४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, गाळप हंगाम २०२४-२०२५ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे.या अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊसदर विचारात घेता, गाळप हंगाम २०२३-२०२४ साठी जाहिर केलेल्या एफआरपी ऊसदरात […]
Maharashtra Weather Update: राज्यात या ठिकाणी थंडीची लाट येणार? जाणून घ्या हवामानाबद्दल..

Maharashtra Weather Update: पुढील दोन- ते तीन दिवस राज्यात हवामानाचा गारठा कायम राहणार असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान राज्यात दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून पुढील २४ तासांत उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. निफाड व दिंडोरी या द्राक्षपट्टयातील शेतकऱ्यांनी कमी तपमानामुळे द्राक्षशेतीचे नुकसान टाळण्यासाठी रात्री व पहाटे […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा पात धाराशिव — नग 445 500 1000 750 श्रीरामपूर — नग 900 10 15 12 राहता — नग 50 10 10 10 कल्याण हायब्रीड नग 3 15 25 20 सोलापूर लोकल नग 965 400 600 500 जळगाव लोकल क्विंटल 6 […]
Sugarcane Crushing: गाळप हंगामात कर्नाटकाने यंदाही पळवला कोल्हापूरचा ऊस..

Sugarcane Crushing: गाळप हंगामात शेजारील कर्नाटकने यंदाही राज्याच्या सीमेवरील ऊस पळवला असून सध्या कोल्हापूर परिसरातील साखर कारखान्यांना ऊसाची टंचाई भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कागल, शिरोळ, हातकणंगले, निपाणी, चंदगड या परिसरासह सीमेवरील ऊसपट्टातला ऊस सध्या कर्नाटकचे साखर कारखानदार तोडताना दिसत असून येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणचा ऊस तर तोड होऊन गाळपासाठी कर्नाटकात पोहोचलाही असल्याचे […]
Soyabean Bajarbhav: या ठिकाणी मिळतोय सोयाबीनला पाच हजाराच्या आसपास बाजारभाव, तुम्ही घेतला का लाभ?

Soyabean Bajarbhav : मागील काही आठवड्यापासून बाजारसमित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव (soybean Bajarbhjav) अजूनही हमीभावाच्या खालीच असून सध्या लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४१०० ते ४३०० रुपये असा बाजारभाव मिळत आहे. लातूर बाजारात दररोज साधारण ३५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होताना दिसत आहे. अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यातही बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनची आवक ठिकठाक आहे. मात्र बाजारभाव कमी असूनही […]
Maharashtra CM Eknath Shinde : मुख्यमंत्रीपद सोडून एकनाथ शिंदे नवा राजकीय डाव टाकणार का?

Maharashtra CM Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यातही भाजपाने १३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवल्याने मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाईल अशी अटकळ बांधण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) समर्थकांनीही शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा अशी भूमिका घेतली होती. परिणामी मुख्यमंत्रीपदासाठी (Maharshtra CM) शिंदे हे अडून बसल्याच्या चर्चा […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4951 1000 6700 2600 अकोला — क्विंटल 550 2000 4100 3000 जळगाव — क्विंटल 74 650 3575 2125 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 754 700 4300 2500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 1601 2500 5250 4000 मुंबई – […]