नंदुरबार जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायतीत १११ जागांसाठी होणार पोटनिवडणूक

nivadnuka

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील विविध कारणांनी रिक्त झालेल्या १११ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने निर्गमित केला आहे.  नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील विविध कारणांनी रिक्त झालेल्या १११ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने निर्गमित केला आहे. त्यानुसार येत्या २५ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा […]

अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका

UnseasonalRains

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने  (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. नाशिक (Nashik) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. […]

आजचे ताजे बाजार भाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 18 4000 6000 5000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 23 3000 7000 5000 पाटन — क्विंटल 7 1500 2500 2000 श्रीरामपूर — क्विंटल 29 3000 4000 3550 राहता — क्विंटल 1 7000 7000 7000 अमरावती- फळ आणि भाजीपाला […]

सरकार ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रम राबवणार, मुख्यमंत्र्यांचा आदेश ..

upkram

लोकांना सरकारी फायद्यांबद्दल आणि त्यांच्यासाठी अर्ज कसा करायचा हे सहसा माहित नसते, त्यामुळे त्यांना आवश्यक असलेली मदत मिळण्यात समस्या येऊ शकते. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या मदतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शासकीय योजना मेळावा’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सातारा आणि छत्रपती संभाजीनगर […]

युवा शेतकऱ्यानं पिवळ्या कलिंगडाची लागवड करत घेतलं चांगलं उत्पन्न वाचा सविस्तर …

pivale kaligad

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील युवा शेतकरी संजय रोडे यांनी पिवळ्या कलिंगडाची लागवड (Cultivation Watermelon) करत चांगलं उत्पन्न घेतलंय अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील युवा शेतकरी संजय रोडे यांनी पिवळ्या कलिंगडाची लागवड (Cultivation Watermelon) करत चांगलं उत्पन्न घेतलंय. हे कलिंगड दिसायला वेगळं असल्यानं याला जास्त दर मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं […]

आता करा हे काम तरच मिळेल १४ व्या हप्त्याचा लाभ वाचा सविस्तर …

pmkisan

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षातून तीनदा 2-2 हजार रुपये जमा होतात. शेतकरी सन्मान निधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत 13 हप्ते त्याच्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत. आता तो 14व्या हप्त्याची वाट पाहत आहे. पीएम किसान […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5088 400 1200 800 मंगळवेढा — क्विंटल 117 200 1200 600 लासलगाव लाल क्विंटल 138 252 800 660 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 50 475 681 602 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 1500 350 550 500 […]

पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीची मदत…

abdul satar

अवकाळी पावसासोबतच झालेल्या गारपीटीमुळे राज्यातील सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीची २४ तासांत कृषी आणि महसूलचे अधिकारी संयुक्त पंचनामे पूर्ण करतील आणि पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा शासनाकडून केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. हिमायतबाग येथील कृषी विद्यापीठाच्या विज्ञानभवन […]

शेतकऱ्याने आल्याचं चांगलं पीक घेऊन केली १५ लाखांची कमाई …

ginger

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका शेतकऱ्याने आल्याचं चांगलं पीक घेऊन लाखो रुपयाची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक करीत आहेत.आल्याची शेती केल्यामुळे एक बारामतीचा (Baramati) शेतकरी (Farmer) मालामाल झाला आहे. बारामती निंबूत गावाचे रहिवासी संभाजीराव काकडे असं त्या शेतकऱ्यांचं नाव आहे. त्यांनी दीड एकरात आल्याच्या पीकाची लागवड (Ginger farming) केली होती. पहिल्यावर्षी त्यांचं मोठ […]

आता मोबाईलवर ही तपासू शकतो जमिनीचे दावे पहा सविस्तर …

jaminiche dave

 जमीनविषयक दावे असोत अथवा फेरफारवर नोंद घेणे असो, अशा सर्वच गोष्टींची माहिती आता तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी महसूलबरोबरच नोंदणी व मुद्रांक शुल्क आणि भूमी अभिलेख, अशा तिन्ही विभागांचे एकत्रित ‘ईक्‍यूजेकोर्ट ॲप’ र्व्हजन २ विकसित करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीपासून ते नाव नोंदणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे […]