शेतकऱ्यांना मिळणार खुशखबर , केंद्रानंतर राज्य सरकार देखील देणार 2 हजार रुपये त्यासाठी त्वरित करा हे काम.

pmkisan yojana

राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेअंतर्गत राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये तीन हप्त्यात (दर चार महिन्याला) देणार आहे. कृषी विभागाने योजना राबविण्यासंदर्भातील कार्यवाही संदर्भातील सूचनांचा आराखडा राज्य सरकारला सादर केला आहे. आता मेअखेरीस केंद्राच्या हप्त्यासोबतच त्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याच्या योजनेचा पहिला हप्ता वितरीत होणार आहे. केंद्राच्या ‘पीएम’ किसान सन्मान निधीतून शेतकरी कुटुंबाला […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 29 2000 4000 3000 छत्रपती संभाजीनगर — नग 5800 600 900 750 पाटन — नग 12000 7 9 8 राहता — नग 3070 5 25 15 हिंगणा — क्विंटल 4 3000 3500 3500 कल्याण हायब्रीड नग 3 […]

आता मोबाईल ॲप द्वारे पाहू शकता तुमच्या गावातील भूजलाचा नकाशा पहा सविस्तर ..

bhujal nakasha

 भूजल साठा दिवसेंदिवस खाली जात असून, जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्या भागात किती भूजलसाठा आहे, त्याची माहिती असायला हवी. हेच ओळखून भूजल विभागाने राज्यातील सर्व गाव, शहरांचा भूजल नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. त्यावर आपण आपल्या गावातील भूजलाची स्थिती जाणून घेऊ शकतो. ही माहिती आता मोबाइल ॲपवर येणार आहे. त्यासाठी ॲपवर काम सुरू […]

जामखेडच्या तरुणाचा दुष्काळी प्रयोग क्विंटलला मिळाला १ लाख रुपये भाव

chiya

कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवात जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया हे पीक चांगलेच भाव खात आहे. एक लाख रूपये क्विंटल दराने असणारे हे औषधी पीक महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. दुष्काळी भागासाठी ते वरदान आहे. चिया बियाणे या पिकाला सुपर फूड मानले जाते. हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. महेंद्र […]

गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा इशारा , या जिल्ह्यात येलो अलर्ट!

yellow alert

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने बहुतांश जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी अचानक वादळी आणि गारपिटीचा पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला […]

पंजाबराव डखं यांचा हवामान अंदाज पुन्हा तंतोतंत खरा !आता आला हा नवीन हवामान अंदाज , वाचा सविस्तर माहिती !

havaman

 परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक एप्रिल 2023 रोजी एक हवामान अंदाज वर्तवला होता. एक एप्रिलला म्हणजेच शनिवारी डखं यांनी राज्यात सहा एप्रिलपासून पाऊस सुरू होईल असा अंदाज बांधला होता. झालं देखील तसंच राज्यात 6 एप्रिल पासून जोरदार पाऊस सुरू आहे. काल परवापर्यंत आता कुठे हवामान निवळेल असे चित्र तयार झाले होते. मात्र काल […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : सफरचंद कोल्हापूर — क्विंटल 20 4500 12000 5000 सोलापूर लोकल क्विंटल 36 8000 11000 10000 पुणे लोकल क्विंटल 447 4000 15000 9500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 41 7000 8000 7500 शेतमाल : लिंबू कोल्हापूर — क्विंटल 48 5000 9000 6500 श्रीरामपूर — क्विंटल […]

जन धन खातेधारकांना आता मिळणार हा लाभ वाचा सविस्तर …

jandan yojana

 प्रधानमंत्री जन धन योजनेद्वारे देशात ४७ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. लाखो लोकांना या खात्यांवर उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी माहिती नाही. जन धन खातेधारकांना सरकार 10,000 रुपये देत आहे, परंतु तुम्हाला तुमच्या शाखेत अर्ज करावा लागेल. याशिवाय, या खात्याचे इतर फायदे आहेत, जसे की 1 लाख 30,000 रुपयांपर्यंतचा विमा मिळवण्याची उपलब्धता. तुम्हाला या कार्यक्रमांबद्दल माहिती […]

कांदा अनुदानाच्या अर्जांसाठी शेतकऱ्यांची बाजार समित्यांमध्ये वाढली गर्दी

anudan

कांदा अनुदान अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारपर्यंत (ता.२०) आहे. अर्जासाठी बाजार समित्यांमध्ये गर्दी वाढली आहे. कांदा अनुदान (Onion Subsidy) अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारपर्यंत (ता.२०) आहे. अर्जासाठी बाजार समित्यांमध्ये गर्दी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात, असे आदेश पणन संचालक विनायक कोकरे यांनी बाजार समित्यांना दिले आहेत. कांद्याचे […]

आता मिळणार शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फत कर्ज, काय असणार जिल्हा बँकेचा निर्णय ? पहा सविस्तर …

bank

जिल्हा बँकेतर्फे शेतकरी सभासदांना थेट कर्ज वितरण करण्यात येत असे, मात्र आता विविध कार्यकारी सोसायटी मार्फतही कर्ज वितरण करण्यात येईल. उसाच्या कर्जासाठी आता कारखान्याची हमीची गरज राहणार नाही. तर जिल्ह्याच्या सिमेच्या गावात राहणाऱ्या शेतकऱ्याची जमीन जिल्ह्याच्या हद्दीबाहेर असली, तरी त्यांना कर्ज वितरण करण्यात येईल. असे शेतकरी हिताचे महत्वपूर्ण निर्णय जिल्हा बँक संचालक मंडळाच्या सभेत एकमताने […]