शेतकऱ्यांनो ‘या’ पद्धतीने पेरूची लागवड करा, कमी वेळात जास्त उत्पन्न मिळेल

पेरू हे भारतातील अतिशय लोकप्रिय फळ आहे. याला ‘गरीब माणसाचे सफरचंद’ असेही म्हणतात. पेरूमध्ये जीवनसत्त्वे, लोह, फॉस्फरससह अनेक खनिजे असतात. पेरू शेतीचा खर्च खूपच कमी आहे. पेरू लागवडीची पद्धत हवामान पेरू लागवडीसाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते. पेरूच्या चांगल्या उत्पादनासाठी 15 ते 30 सेंटीग्रेड तापमानाची आवश्यकता असते. त्यावर हवामानातील चढ-उताराचा परिणाम होत नाही. माती पेरूची […]

 शेतकऱ्यांनो अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय? त्वरित करा ‘हे’ काम, तरचं मिळेल भरपाई

सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे. परंतु अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे (Crop Insurance) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी (Crop Insurance) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी प्राथमिक जबाबदारी म्हणून काय केले पाहिजे […]

 <strong>राज्यात अडतीस ड्रोनला अनुदान</strong>

  राज्यातील कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लक्ष लागून असलेली ड्रोन सुविधा केंद्राची योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. पुणे ः राज्यातील कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लक्ष लागून असलेली ड्रोन सुविधा (Drone Service Scheme) केंद्राची योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. रखडलेल्या या योजनेतील अडथळे कृषी आयुक्तांनी दूर केले असून, ३८ ड्रोनसाठी अनुदान (Drone […]

महिला दिन विशेष: वैशालीताईंच्या श्रमातून शेतीमध्ये समृद्धी

लोणी मसदपूर (ता. कर्जत, जि. नगर) येथील वैशाली बापूसाहेब होले गेल्या बारा वर्षांपासून दहा एकर शेतीचे नियोजन पाहत आहेत. फळबाग, फुलशेती, कांदा बीजोत्पादन तसेच हंगामी पीक व्यवस्थापनातून त्यांनी शेतीमध्ये समृद्धी आणली. यामध्ये कुटुंबाचीही त्यांना चांगली साथ मिळाली. शेती नियोजनात त्यांचा हातखंडा तयार झाला आहे. कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर हे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. या गाव […]

परदेशी भाजीपाला विक्रीचा ‘फ्रेश बास्केट’ ब्रॅण्ड

सुनीता कारभारी चौधरी या सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील प्रयोगशील महिला शेतकरी. बाजारपेठेचा अभ्यासकरून त्यांनी आठ वर्षांपासून पारंपरिक भाजीपाल्या सोबत परदेशी भाजीपाला लागवडीस सुरुवात केली.  सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील सुनीता कारभारी चौधरी या प्रयोगशील महिला शेतकरी. चौधरी कुटुंबाची तीन एकर पारंपरिक शेती (Traditional Agriculture). गेल्या काही वर्षांत परिसरातील वाढत्या शहरीकरणामुळे विविध मॉल्स […]

 राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचे थैमान, कृषिमंत्र्यांनी तत्काळ पंचनामे करून भरपाईचे दिले आदेश

राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाकडून चार दिवसापूर्वीच राज्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिट  होण्याचा अंदाज वर्तवला होता. याचं अंदाजानुसार राज्यामध्ये गारपीटीसह अवकाळी पाऊस कोसळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेती (Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावत आहे. […]

शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे अस्मानी संकट

शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे अस्मानी संकट

नाशिक/छत्रपती संभाजीनगर : राज्यात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू आणले. अनेक पिके भुईसपाट झाली आहे. धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यात गारपीट झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव व कन्नड तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले. नाशिक :जिल्ह्यातील […]

मोबाईल वरून ऑनलाईन सातबारा कसा डाऊनलोड करायचा

महाभूलेख पोर्टल विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र महसूल विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्याशी सहकार्य केले. संगणकाद्वारे तयार केलेल्या या प्रकल्पात तुम्हाला जमिनीसंबंधी सर्व प्रकारची माहिती मिळेल. कोणत्याही राज्य नागरिकाच्या मालकीच्या जमिनीचे तपशील ऑनलाइन उपलब्ध असतील. जमिनीच्या नोंदी आता ऑनलाइन पाहता येणार असल्याने राज्यातील कोणीही कोणाचीही फसवणूक करू शकणार नाही किंवा कोणाच्याही जमिनीच्या मालकीचा […]

 जामखेडच्या ज्वारीला राज्यभरातून मागणी, शेतकऱ्यांनाही चांगला फायदा

 जामखेड तालुक्यात ज्वारी काढणीला वेग आलाय. ज्वारीसाठी इथलं वातावरण अनुकूल असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पिकं घेतलं जातं.  अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुका हा तसा अवर्षणप्रणव क्षेत्रामध्ये  मोडणारा भाग म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामाचा तालुका म्हणून जामखेडची ओळख आहे. रब्बी हंगामात ज्वारी ( Sorghum), गहू, हरभरा ही प्रमुख पिके या तालुक्यात घेतली जातात. मात्र येथील ज्वारीची […]

4 एकरात लाखो रुपयाचं उत्पन्न, पाहा शेतकऱ्याने काय केली आयडीया

गहू हरभरा या पारंपरिक पिकांना छेद देत मुकटी येथील शेतकऱ्यांनी यावर्षी टरबूज या पिकाची लागवड केली. यातून तब्बल चार ते पाच लाख रुपये उत्पन्न येणे अपेक्षित आहे. धुळे : धुळे (Dhule) तालुक्यातील शरद भगवान पाटील (Sharad bhagwan patil) या शेतकऱ्याने यावर्षी पारंपारिक पिकांना छेद देत इतर पीक घेण्याचं ठरवलं. त्यामुळे त्यांनी उन्हाळ्यात आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर […]