बोकड विकणे आहे.

🔰 बोर जातीचा बोकड. 🔰 सेकंद जनरेशन. 🔰 वजन 50 किलो वरती. 🔰 वय 7 महिन्याचा. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Video-2023-10-16-at-22.27.04.mp4
शेळी विकणे आहे.

◼️ टॉप कॉलिटीची बिटल जातीची गाबन शेळी विकणे आहे. ◼️ वेतन दुसरे. ◼️45 दिवसाची गाबन. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Video-2023-10-12-at-12.28.14-1.mp4
गाई विकणे आहे.

🔰 गाई पहिलारू आहे. 🔰 सहा दाती आहे. 🔰 सहा महिण्याची गाभण आहे . https://krishi24.com/wp-content/uploads/2023/10/386923556_1060308568472749_2115861743904213687_n.mp4
मका विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीची मका विकण्यासाठी आहे. 2. 1 एकर माल उपलब्ध आहे.
बैलजोडी विकणे आहे.

1. आमच्याकडे खात्रीशीर , गावरान बैलजोडी देणे आहे. 2. बैलजोडी ही सहा दाती आहे.
पंढरपुरी म्हैस विकणे आहे.

1. आमच्याकडे खात्रीशीर पंढरपुरी म्हैस विकणे आहे. 2. वेत 5 वे सात महिने पूर्ण आठवा महिना चालू.दूध 9.5 लिटर (दोन्ही टायमिंग).
गीर गाई विकणे आहे.

1. आमच्याकडे खात्रीशीर गीर गाई उपलब्ध आहे. 2. गाई चार ते पाच लिटर दूध देते.
बोकड विकणे आहे.

1. आमच्याकडे बकरी ईद साठी बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2. बोकडाचे वजन 85/90 किलो आहे.
गाई विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रकारच्या खात्रीशीर गाई उपलब्ध आहेत. 2. गायांची किंमत गाई पाहून केली जाईल .
प्युअर बीटल बोकड विकणे आहे

🔰 बोकड सहा दाती आहे. 🔰 वजन 70 kg च्या जवळपास आहे. 🔰 हाईट 39 जुळ्यातील बोकड आहे