ऊस बेणे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे, ◼️ १५०१२◼️ snk १३३७४◼️ १८१२१  🔰 या जातीचे ट्रे मधील रोपे घर पोहच मिळतील व योग्य मार्गदर्शन दिले जाईल. https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/usache-.mp4

स्मार्ट नेपियर (विदेशी) बेणे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर (विदेशी) बेणे विकणे आहे. 🔰 या चाऱ्या मध्ये 18 ते 20% च्या आसपास प्रोटीन आहे  🔰 ऊस आणि मका चा क्रॉस करून हा नेपियर बनलेला आहे  🔰 त्या मुळे या चाऱ्याच्या कांडी मध्ये गोडवा असल्या मुळे जनावरे खूप आवडीने हा चारा खातात. 🔰 (गाई म्हशी शेळ्या सर्व जनावरे हा चारा […]

संकरित मिरची (अविका) बियाणे विकणे आहे.

*संकरित मिरची अविका* 🔸गर्द हिरवी व लाल दोन्ही प्रकारच्या उत्पादनात नं. १ 🔹अतिशय तिखट व चमकदार, चांगली टीकवन क्षमता. बाजारात नं १ भाव 🌶लांब सरळ व एकसारखी मिरची *एक्सपोर्ट क्वालिटी* 🔸रोपनीनंतर ७०-७५ दीवसात तोडनीला सुरुवात. ✅भुरी ,शेंडेमर ,मुळकुज ,मुख्य व्हायरस व ईतर रोग व किडीस सहनशील.(व्हायरस फ्री) 🔸तोडनीला सोपी , दनकट फांद्या.✅ पांढरे चट्टे पडत […]

डाळिंब रोपे मिळतील.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे तेल्यामुक्त व मररोगमुक्त खालील सर्व जातीचे खात्रीशीर डाळिंब रोपे मिळतील. ◼️शेंद्री भगवा.◼️सुपर भगवा.◼️आरकता.

भेंडी बियाणे विकणे आहे.

, खाज..खुज अजीबात नाही आकर्षक कलर त्यामुळे मार्केटमध्ये मागणी चांगली. *भरघोस उत्पन्न देणारे एकमेव वान. संकरित भेंडी : क्रांती सर्वाधिक उत्पादन देणारे, सर्वोत्तम वान *”क्रांती”. 🔸तोडनीला सोपे , दोन भेंडीतील आंतर आतिशय कमी. जास्त फुटवे. 🔹४५ दीवसात सुरुवात. 🔸चमकदार आकर्षक भेंडी. 🔹बाजाराची नं १ पसंत, काळी पडत नाही. 🔸यलो व्हेन मोजाईक व 🔹लीफ कर्लव्हायरसला सहनशील. […]

भेंडी बियाणे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे नेत्रा बादशहा भेंडी बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे . 🔰 घर पोहोच सेवा उपलब्ध .