🔰 आमच्याकडे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर (विदेशी) बेणे विकणे आहे.
🔰 या चाऱ्या मध्ये 18 ते 20% च्या आसपास प्रोटीन आहे
🔰 ऊस आणि मका चा क्रॉस करून हा नेपियर बनलेला आहे
🔰 त्या मुळे या चाऱ्याच्या कांडी मध्ये गोडवा असल्या मुळे जनावरे खूप आवडीने हा चारा खातात.
🔰 (गाई म्हशी शेळ्या सर्व जनावरे हा चारा खातात)