*संकरित मिरची अविका*
🔸गर्द हिरवी व लाल दोन्ही प्रकारच्या उत्पादनात नं. १
🔹अतिशय तिखट व चमकदार, चांगली टीकवन क्षमता. बाजारात नं १ भाव
🌶लांब सरळ व एकसारखी मिरची *एक्सपोर्ट क्वालिटी*
🔸रोपनीनंतर ७०-७५ दीवसात तोडनीला सुरुवात.
✅भुरी ,शेंडेमर ,मुळकुज ,मुख्य व्हायरस व ईतर रोग व किडीस सहनशील.
(व्हायरस फ्री)
🔸तोडनीला सोपी , दनकट फांद्या.
✅ पांढरे चट्टे पडत नाहीत व लाल पडत नाही (मे व जून च्या तापमान सुद्धा)
👆१० व्या तोड्यानंतर सुद्धा आखुड पडत नाही शेंड्याकडील भाग बारीक पडत नाही व वाकडी होत नाही.
✅ जास्त सिड काऊंट त्यामुळे वजनदार मीरची.
🌶कमी फवारण्या… जास्त नफा. 👍
विविध कृषी केंद्रावर बियाणे उपलब्ध आहे व नर्सरी वर रोपे ऊपलब्ध आहेत.