मधमाशी पेटी मिळेल.

🌸 नमस्कार शेतकरी मित्रांनो! 🌸 मी ऋषिकेश नाळे, नाळे मधमाशी पालन या नावाने गेली १० वर्षे तुमच्या शेतांसाठी काम करत आहे. 🐝 नैसर्गिक परागीकरण व उत्पादनवाढीसाठी मधमाशी पालण सुरू करा! 👉 महाराष्ट्राच्या हवामानाशी जुळणाऱ्या उच्च दर्जाच्या मधमाश्या उपलब्ध! 👉 परागीभवन सल्ला. 👉 रोगप्रतिबंधक मधमाश्या. 👉 डाळिंबासाठी मधमाशी पेटी भेटेल. 👉 उत्पादन 1.5 ते 2 पट […]

टोकन यंत्र

*यंत्राची वैशिष्ट्ये:- ➡️बियाणे योग्य अंतरावर आणि खोलीवर पेरता येतात, त्यामुळे चांगली उगवण होते. ➡️श्रम बचत: पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त सोयिस्कर, त्यामुळे मानवी श्रम कमी लागतात. ➡️व्यापक उपयोग: कापूस, लसूण, कडधान्ये, मका, बाजरी, भात, हरभरा आणि विविध भाज्यांसाठी वापरता येतो. ➡️ उत्पन्न वाढ: योग्य पेरणीमुळे उत्पादन अधिक आणि दर्जेदार होते.

ट्रॉली विकणे आहे..

१)ट्रॉली पूर्ण एक ब्रास ची आहे२)दोन वर्षाची पूर्ण झाली आहे३)पाट्याची नाही ( बिना पाट्याची आहे )४)पाईप सर्व जेसीबी चे बनवलेले नवीन आहेत .५)हुक आत्ताच नवीन टाकला आहे६)राधिकाचा नवीन पंप टाकून चार महिने झाले आहेत७)टायर उत्तम कंडिशन मध्ये आहेत तीन-चार वर्ष बघण्याची गरज नाही

मॅन्युअल सायकल कोळपणी यंत्र

☘️ कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ,मॅन्युअल सायकल कोळपणी यंत्र. मॅन्युअल सायकल कोळपणी यंत्र हे बहुउपयोगी आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त यंत्र आहे. याला खालील दोन्ही अवजारे सहज जोडता येतात.  🙋‍♂️पाच फणी कोळपणी + V-टाईप खुरपणी ब्लेड ➡️ वापरण्यास सोपे➡️ सर्व माती व पिकांसाठी उपयुक्त ➡️तण मुळासकट काढतो – पिकाला इजा नाही ➡️वेळ व मजुरी वाचवतो ➡️माती सैल […]