भारतातील सर्वात पहिला 5G 4G मोबाईल आटो

१) संपूर्ण भारतातून 🤳कुठूनही आपल्या मोबाईल वरुन🌾शेतातील मोटर पंप आपल्या मोबाईल वरून CALL📞 किंवा SMS📲 च्या मदतीने सुरु करता येतो. २) विहिरीतील 💦💧पाणी संपल्यास समर्थ आधी मोटरला बंद❌ करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो. ३) फेज रिवर्स↩ झाल्यास मोटर बंद❌ करतो आणि […]

भारतातील सर्वात पहिला 5G 4G मोबाईल आटो

🔰 समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर पंप 🔰 आता मोबाईल वरूनच करू शेतातील मोटर सुरू बंद समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर वैभव शिंदे 9970957399/9404506592 🔰 मोटार चालू करण्यासाठी रात्री-विरात्री व पाऊसात जाण्याची गरज नाही? तुम्ही आता मोबाईल वरूनच करा मोटर चालू बंद समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर . 🔰 आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविलेला हा समर्थ मोबाइल  मोटर कंट्रोलर 🔰 संपूर्ण भारतातून कुठूनही […]

खात्रीशीर कडबा कुट्टी मशीन व दूध काढणी यंत्र मिळेल.

🔰 आमच्याकडे उत्तम क्वालिटीची कडबा कुट्टी मशीन व दूध काढणी यंत्र मिळेल. 🔰 कडबा कुट्टीची मशीन फक्त १०,००० रुपयात . 🔰 दूध काढणी यंत्रावर १ वर्षाची गॅरंटी . 🔰 २५० LPM पंप , १ HP मोटर ,५० फूट पाईप , २५ लिटर कॅड सोबत मिळेल.

ट्रॅक्टर मिशन विकणे आहे .

🔰 आमच्याकडे न्यू हॉलंड ३०३० या कंपनीचा ट्रॅक्टर विकणे आहे. 🔰 ३० एच पी ची २ वर्ष वापरलेली मशीन विक्रीसाठी आहे.

टेलर विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम क्वालिटीचे दोन टेलर विकणे आहे. 🔰 मोडेल 2022 📱 9130451603

तूर शेंडे कापणी यंत्र मिळेल

*यंत्राची वैशिष्ट्ये:- १) चांगल्या प्रकारे तुर आणि हरभरा या पिकांची शेंडे कापणी होते . २) १ तासामध्ये १ एकर तुर शेंडे कापणी होते. ३) चार्जिंग स्प्रे पंप वर आणि कोणत्या ही बॅटरीवर चालते.याशिवाय चार्जिंग स्प्रे पंपवर शेंडे कापणी यंत्र ७-८ तास चालते. ४) शेंडे कापणी यंत्र वापरण्यास अगदी सोपे. ५) कमी वेळात जास्त काम‌. ६) […]