अस्सल व नैसर्गिकरीत्या तयार देवगड हापूस आंबा मिळेल. ट्रान्सपोर्ट चार्जेस सहित आंब्याचे दर.
☘️ देवगडचा शुद्ध हापूस नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आहे.
☘️ खाण्यास गोडसर आणि खमंग स्वादाचा.
☘️ गोड चव, मलाईदार पोत आणि विशिष्ट सुगंधाने वैशिष्ट्यीकृत असलेला .
☘️ बागेतून थेट ग्राहकांपर्यंत .
खालील प्रमाणे रेट .
🔰 ४.५ डझन पेटी ३४००/–
🔰 ५ डझन पेटी ३२००/–
🔰 ६ डझन पेटी २७००/–





