आमच्याकडे द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, ड्रॅगन फ्रुट ,आंबा ,चिकू ,केळी ,आले, हळद ,ऊस, तसेच टोमॅटो, ढोबळी ,झेंडू, कांदा, फ्लावर, कोबी ,कलिंगड ,खरबूज ,तसेच इतर फळांसाठी व पिकांसाठी उत्तम प्रतीचे गांडूळ खत व व्हर्मी वॉश घरपोच मिळेल तसेच गांडूळ खत प्रकल्प बनवून मिळेल.
🔰 गांडूळ खत – १५०km पर्यंत, १०,००० रुपये टन पोच मिळेल. 50 किलोग्रॅम पॅकिंग मध्ये आहे . टन मध्ये 20 बॅग येतात . एकरी एक ते दीड टन टाकावे.
🔰 व्हर्मीवॉश – 35 रुपये लिटर.
50 लिटरचा ड्रम आहे . १७५०रुपये.
🔰 गांडूळ खताचे बेड मिळतील.
१२*४ = २०००रू
१०*४=१८००रू
🔰 गांडूळ (कल्चर) ४00 kg