भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड च्या रूपात ओळखपत्र दिले गेले ज्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे जसे की तुमचे नाव पत्ता लिंक आणि मोबाईल नंबर
काही कारणामुळे जर तुमची माहिती बदलण्यात आली असेल तर त्याप्रमाणे आधार कार्डही अपडेट करून घ्यावे लागते त्यातील चुकीची माहिती कधीही बदलता येते
पण दिलेली माहिती तुम्हाला वारंवार बदलता किंवा अपडेट करता येणार नाही
कोणती माहिती बदलण्यासाठी काय नियम आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचे खालील लेख वाचा
कोणता बदल किती वेळा करू शकता त्यासाठी खालील लेख वाचा
नियम अनुसार तुम्हाला तुमचे नाव आधार कार्ड मध्ये फक्त दोन वेळा अपडेट किंवा बदलता येणार आहे
आधार कार्ड काढत असताना तुम्ही तुमची जन्मतारीख नीट तपासून घ्यावी कारण तुम्हाला तुमची जन्मतारीख फक्त एकदाच बदलता येणार आहे
पत्ता अपडेट करण्यात करिता तुम्हाला वेळेचा बंधन नाही त्यामुळे जर तुम्ही नवीन घर घेतले किंवा रानाचा पत्ता बदलला तर चिंता करण्याचे काही कारण नाही
आधार कार्ड वरील लिंक बदलण्याकरिता तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे पण तुम्हाला यात एकदाच बदल करता येईल
तुम्ही आता आधार केंद्रावर किंवा ऑनलाईन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता
जास्तीत जास्त वेळेस बदल करणे शक्य आहे का
अडचणीत असाल तर दिलेल्या मर्यादा पेक्षा जास्त आधार कार्ड मध्ये जास्त बदल करू शकतो
अशा विलक्षण स्थितीत तुम्ही प्रादेशिक कार्यालयात आधार कार्ड बदलण्यासाठी जाऊ शकता व आता तुमचे नाव जन्मतारीख आणि लिंक तुम्हाला अनेक वेळा बदलता येण्याची शक्यता आहे
कोणते कागदपत्रे आवश्यक आहे
आधार आधार च्या प्रादेशिक कार्यालयाशी किंवा help@uidai.gov.inइथे आधार कार्ड बदलण्यासाठी संपर्क करू शकता
नेमके कोणत्या संदर्भात बदल करायचे आहेत व त्यामाचे तुमचे काय कारण आहे ते सांगावे लागेल व त्या संदर्भात लागणारे कागदपत्रे किंवा पुरावे सादर करावे लागतील
कागदपत्रे अनुसार तुमची पात्रता असल्यास कार्यालयाला लागलीच अर्ज मंजूर करेल अन्यथा आणि आता तुमची पात्रता नसल्यास अर्ज नाकारला जाईल
किती शुल्क भरावे लागेल
डेमोग्राफिक अपडेट साठी पन्नास रुपये शिल्लक लागते व बायोमेट्रिक अभ्यासासाठी तुम्हाला शंभर रुपये भरावे लागतील