➡️ फक्त 7.5 ML मध्ये 750 लिटर फवारणीसाठी एकरी खर्च 120 रुपये.
वायरस भुरी डावणी करपा कीटकनाशक ग्रोथप्रमोटर साईज कलर सेटिंग इ प्रोडक्ट
🚚ऑल महाराष्ट्रात कुठेही गावोगावात कुरिअर सर्व्हिस होम डिलिव्हरी available
◼️ (कव्हरेज क्षेत्र 5 एकर)
LOM C STRONG सर्वात पॉवरफुल कीटकनाशक, व्हायरस प्रतिबंधक, बुरशीनाशक, फुल आणि पीक वर्धक.
◼️ LOM C STRONG सर्वात पॉवरफुल कीटकनाशक, व्हायरस प्रतिबंधक, बुरशीनाशक, फुल आणि पीक वर्धक
शेतीत उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविणे शक्य आहे.
◼️ पंचगव्य आधारित नैनो टेक्नोलॉजी ने निर्मित LOM C STRONG
◼️ फ़ळबाग, फुलशेती, भाजीपाला, भात शेती सर्व पिकासाठी ऊर्जा देणारे व रोगविरहित वृद्धि साठी पंचगव्य आधारित नैनो टेक्नोलॉजी ने निर्मित LOM C STRONG जरूर वापरा.
◼️ LOM C Strong प्रत्येक पिकावर शुरवाती पासून वापरिले तर नक्कीच कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळेल.
🔰 LOM C STRONG का वाफरावे :
1) उत्पादन खर्चात 90% ची बचत करून
2) दुप्पट फायदा करून देणारे एकमेव प्रॉडक्ट
3) भारतात प्रथमच उपलब्ध
4) एकरी खर्च फक्त १२० रुपये
5) 48 ते 72 तासात रिझल्ट
6) भारतीय नॅनो टेक्नॉलॉजी द्वारा बनविण्यात आलेले 7) मेड इन इंडिया प्रॉडक्ट( LOM C strong)
🔰 LOM C STRONG च्या वापराने होनारे फायदे
◼️ पीक संरक्षण.
◼️करपा,भुरी,डाऊनी,फळकुज,बुरशी,विषाणु अशा अनेक रोगांपासून पिकांचे संरक्षण करते.
◼️पिकांची रोगप्रतीकार शक्ती वाढवते व उत्पादन वाढ 30 ते 40% जास्त होते.
🔰 पिके हिरवीगार व तजेलदार होतात.
✅ टरबूज, कलिंगड,मिरची, वांगी, कांदा, टोमॅटो, पपई, ढोबळी, स्ट्राॅबेरी, ऊस व सर्व फळभाज्या लागवडी नंतर ड्रिपने दिल्यास ,हुमनी व जमीनी मधील फंगस व रोप कुरतडणाऱ्या जिवांपासुन पिकांचे संरक्षण होते.
✅मिरची, पपई, टोमॅटो, वांगी, ढोबळी यावरील व्हायरस, चुरडामुरड्यावर चांगला परिणाम, पिके तजेलदार व पाने सरळ होतात फुटवे चांगली येतात.
✅ आले, हळद, बटाटा,व कांदा पिकांचे मर व सड पासुन संरक्षण करते. कांद्याची पात सरळ व हिरवीगार होते.
✅ लिंबु संत्रा मोसंबी मिरची सारख्या पिकांना डायबँक व कँक्रिंग होत नाही
✅ फळांना चकाकी व रंग खूप छान येतो, पालेभाज्या हिरवीगार व तजेलदार होतात व काढणी नंतर जास्तवेळ फ्रेश राहतात, फळांची टिकवण क्षमता वाढते़