Niyo Spray Pump (नियो स्प्रे पंप)
नमस्कार शेतकरी बधुंनो
फवारणी करताय,मग हे नक्की वाचा नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे एक आगळा-वेगळा औषध फवारणी यंत्र
या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे:
- या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली)
- एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते.
- 20-30 मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते.
- मुले/महिला सहजतने फवारणी करू शकतात.
- फवारणी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही हे विषेश
- दोन नोझल मधले अंतर आडवे 4-5 (टोटल 12-14 फुट) फुटापर्यंत कमी जास्त करता येते.
- उभी उंची 5-6 फुटापर्यंत वाढवता येते.
- प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते.
- या यंत्राला इतर कोणताही खर्च येत नाही. (नो मेन्टेनन्स)
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
8149815882