बाजार समित्यांमध्ये कांद्याची 48 हजार क्विंटलची आवक, कुठे-काय मिळतोय दर ? जाणून घ्या सविस्तर..

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 48 हजार क्विंटलची आवक झाली आहे यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 10 हजार क्विंटलची आवक झाली. बाजारसमितीमध्ये काल कांद्याला सरासरी 1200 ते 1750 रुपयांपर्यत दर मिळाला. एकट्या भुसावळ बाजार समितीत आलेल्या लाल कांद्याला सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.

दौंड-केडगाव बाजारात पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला 1700 रुपये, सातारा बाजार समितीमध्ये 1750 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. चिंचवड कांद्याला जुन्नर -आळेफाटा बाजारात सरासरी 1600 रुपये दर मिळाला. लोकल कांद्याची पुणे बाजारात18 हजार क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला.

पुणे -पिंपरी बाजारामध्ये आज लोकल कांद्याला 1500 रुपये, मंगळवेढा बाजार समितीत 1200 रुपये दर मिळाला.तसेच उन्हाळ कांद्याची पारनेर बाजारामध्ये 10519 क्विंटलची आवक झाली. या बाजारसमितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 1375 रुपये दर मिळाला. तसेच सरासरी 1500 रुपयांचा दर रामटेक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला मिळाला.

पाहुयात आजचे कांद्याचे दर 

19/05/2024
दौंड-केडगावक्विंटल398570025001700
साताराक्विंटल521150020001750
राहताक्विंटल289330022001500
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल5040020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल10950100023101600
पाथर्डीलालक्विंटल34120022001500
भुसावळलालक्विंटल41140016001500
पुणेलोकलक्विंटल1854060020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल10100017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5120018001500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल86130020001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल4995001200850
मंगळवेढालोकलक्विंटल4111013001200
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल5554120021501700
कोपरगावउन्हाळीक्विंटल504050017011625
पारनेरउन्हाळीक्विंटल1051930022001375
वैजापूरउन्हाळीक्विंटल607570017501400
रामटेकउन्हाळीक्विंटल42140016001500

Leave a Reply