कांदा भाव घसरले कोणत्या बाजारात किती भाव मिळाला, जाणून घ्या सविस्तर ..

आज कांद्याची 01 लाख 45 हजार 70 क्विंटल ची आवक राज्यातील बाजार समित्यांमध्ये झाली.आज लाल कांद्याला 1812 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर सर्वाधिक 3450 रुपयांचा सरासरी दर कुर्डूवाडी-मोडनिंब बाजार समिती मिळाला. उन्हाळ कांद्याला सरासरी 1975 पासून ते 2700 रुपयांपर्यंत दर मिळाला.

मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांदा दरात सतत घसरण होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 74 हजार 238 क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 8979 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक बाजारात 2500 रुपये, येवला बाजारात 2550 रुपये, सिन्नर बाजारात 2650 रुपये, संगमनेर बाजारात 1975 रुपये, लासलगाव बाजारात 2675 रुपये, दिंडोरी बाजारात 2530 ,चांदवड बाजार 2650 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2750 रुपयेरुपयांचा दर मिळाला.

आज सर्वसाधारण कांद्याला अकोला बाजारात २५०० रुपये, कोल्हापूर बाजारात 2300 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 1705 रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 2650 रुपये दर मिळाला. लाल कांद्याची सोलापूर बाजारात 18,121 क्विंटलची आवक झाली. सोलापूर बाजारामध्ये 2500 रुपये, जळगाव बाजारात 1812 रुपये, बारामती बाजारात 2200 रुपये, तर साक्री बाजारात 2650 रुपयांचा दर मिळाला.

शेतमाल : कांदा
कोल्हापूरक्विंटल5154100033002300
अकोलाक्विंटल237150030002500
छत्रपती संभाजीनगरक्विंटल182556028501705
चंद्रपूर – गंजवडक्विंटल370300040003500
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल12735240029002650
मंचर- वणीक्विंटल483245030502750
साताराक्विंटल75200030002500
कराडहालवाक्विंटल99100030003000
सोलापूरलालक्विंटल1812120032502500
बारामतीलालक्विंटल39490030002200
जळगावलालक्विंटल49192127001812
साक्रीलालक्विंटल4460200027502650
कुर्डवाडी-मोडनिंबलालक्विंटल3335135003450
हिंगणालालक्विंटल9150027002100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4170100030002000
पुणेलोकलक्विंटल8747140030002200
पुणे- खडकीलोकलक्विंटल7180026002200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल62220031002600
पुणे-मोशीलोकलक्विंटल679150030002250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल650220026752500
मंगळवेढालोकलक्विंटल121180032253000
कामठीलोकलक्विंटल10350045004000
शेवगावनं. १क्विंटल909240031002550
कल्याणनं. १क्विंटल3280032003000
शेवगावनं. २क्विंटल1209180023002150
शेवगावनं. ३क्विंटल89250017001450
अहमदनगरउन्हाळीक्विंटल3734670029002350
येवलाउन्हाळीक्विंटल600090027062550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300070026962550
नाशिकउन्हाळीक्विंटल176480029002500
लासलगावउन्हाळीक्विंटल6630105229152675
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल6460130028212700
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल8356100028762675
सिन्नरउन्हाळीक्विंटल1542100027402650
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल564100028282700
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल591050030002400
संगमनेरउन्हाळीक्विंटल3069100029511975
चांदवडउन्हाळीक्विंटल355291129122650
मनमाडउन्हाळीक्विंटल500164527002440
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल29300100029002500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल11700120030012750
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल3540150028582630
दिंडोरीउन्हाळीक्विंटल180246127902530
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल3411256129202699
देवळाउन्हाळीक्विंटल5140100028752700
उमराणेउन्हाळीक्विंटल11500100029252650
नामपूरउन्हाळीक्विंटल172580028952700
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल138090028002600

Leave a Reply