☘️१०० % खात्रीशीर व दर्जेदार घरगुती तयार केलेले लाल आणि उन्हाळ गावरान कांदा बियाणे विक्रीसाठी आहे .
वाण : एलोरा नाशिक चायना किंग लाल कांदा बियाणे
पुणे फुरसुंगी डबल पत्ती कांदा बियाणे
☘️ सध्या प्लॉट पाहण्यासाठी उपलब्ध आहे
☘️ वैशिष्ट्ये : अगदी उत्तम दर्जाचे आणि १०० % उगवण क्षमता असलेले बियाणे आजच बुक करा !
☘️ शेतकरी बांधवांसाठी विश्वासार्ह आणि उच्च प्रतीचे बियाणे आहेत बियाण्याची सर्व प्रकारची गॅरंटी घेतली जाईल.
☘️ बियाण्यांची घरपोच सेवा उपलब्ध .
☘️१००० रुपये किलो कांदा बियाणे .