Weather update : पुढील ४ दिवस राज्यातील सर्वच जिल्ह्यांला वादळी पावसाचा इशारा…

Weather update : राज्यातील हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून पावसामुळे वातावरणात थंडावा जाणवत असून उन्हाचा चटका कमी झालेला दिसतो आहे. विदर्भ आणि मराठवाडा विदर्भातील जिल्हे जसे की बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली येथे विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा […]

लाल आणि उन्हाळ गावरान कांदा बियाणे मिळेल .

☘️१०० % खात्रीशीर व दर्जेदार घरगुती तयार केलेले लाल आणि उन्हाळ गावरान कांदा बियाणे विक्रीसाठी आहे . वाण : एलोरा नाशिक चायना किंग लाल कांदा बियाणेपुणे फुरसुंगी डबल पत्ती कांदा बियाणे ☘️ सध्या प्लॉट पाहण्यासाठी उपलब्ध आहे ☘️ वैशिष्ट्ये : अगदी उत्तम दर्जाचे आणि १०० % उगवण क्षमता असलेले बियाणे आजच बुक करा ! ☘️ […]

Government Portal : राज्य सरकारने आपले सरकार पोर्टलवरील ऑनलाईन सेवांसाठी घेतला हा मोठा निर्णय..

Government Portal : राज्य सरकारने सर्व मंत्रालयीन विभागांना त्यांच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या सेवा केवळ ऑनलाइनच नव्हे तर “आपले सरकार” पोर्टलवर देखील उपलब्ध करून द्याव्यात. या प्रक्रियेसाठी ठरवलेल्या कालावधीत सेवा ऑनलाइन उपलब्ध न झाल्यास संबंधित विभागप्रमुखांच्या वेतनातून दंड वसूल करण्यात येईल. सेवा ऑनलाइन करण्याची योजनासद्यस्थितीत ऑनलाइन उपलब्ध सेवा: ➡️ सध्या, […]

Farm pond scheme : पावसाचा प्रत्येक थेंब साठवा: शेततळे योजनेसाठी भरघोस निधी…

Farm pond scheme : राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना संपूर्ण राज्यभर सुरू करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत करणार आहे. योजनेचे घटकया योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारण्यासाठी […]

kanda bajarbhav : अवकाळीमुळे मार्केट दबावात; सोलापूर, पुण्यात कसा मिळतोय कांदा बाजारभाव..

Kanda bajarbhav : अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या बातम्यांमुळे कांदा शेतकरी दबावात आले असून माल खराब होण्याच्या भीतीने अनेक शेतकरी आपला कांदा बाजारात विकताना दिसत आहे. परिणामी सोमवारी राज्यात कांद्याची आवक ४ लाख, मंगळवारी ३ लाख, बुधवारी अडीच लाख क्विंटलवर पोहोचली. त्यामुळे या आठड्यात लासलगाव आणि पिंपळगाव बाजारातील भाव हे दररोज सरासरी ५० रुपयांनी घसरून आज […]