♋ सॉईल मल्टीप्लायर मध्ये जिवाणूंचे भरपूर अन्न आहे. मल्टीप्लायर दिल्यानंतर जिवाणूंची संख्या अतिशय जलद गतीने वाढते.
♋ शेतकऱ्यांना हळदीला जोमदार असंख्य फुटवे, हिरवीगार जाड पाने, हळदीची लांब ठोकर साईझ वाढविणे, हळद क्विंटल मधे भरपूर वाढ.
➡️ मल्टीप्लायर चे फायदे..
🔰 माती सुपीक, भुसभुशीत, मुलायम होते .
🔰 जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढवते.
🔰 पांढऱ्या मूळांची संख्या वाढवते.
कमी खर्चात जास्त उत्पादन.
🔰 पहिल्याच वर्षी उत्पादनास 50% वाढ
निरोगी जीवनमान.
🔰 सुक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते.
🔰 गांडूळ मातीला सुपीक बनवतात.
🔰 संपूर्ण महाराष्ट्रात होलसेल मल्टिप्लायर मिळेल.
➡️ मल्टीप्लायर सेंद्रिय खत का वापरावे?
🔰 जमिनीतील हयुमसचे प्रमाण वाढते.
🔰 सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
🔰 जमिनीचा सामू (pH) नियंत्रित राहतो.
🔰 जमीन कायम स्वरुपी जिवंत राहते.
🔰 जमिन सुपीक बनते, जलधारणा शक्ती वाढते.
🔰 जमिन भुसभुशीत होते. पीकांची उगवण क्षमता होते.