कृषिपंपांचे वीजजोड तोडू नका !
कृषिपंपांचे वीजजोड तोडू नका मुंबई : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही सुरू असलेली कृषी वीज जोड तोडणी बंद करण्याचे आदेश ‘महावितरण’ने दिले आहेत. फडणवीस यांनी चालू वीज बिल भरलेल्या आणि एका रोहित्रावरील एका शेतकऱ्याने बिल भरले तरी वीज जोड बंद करण्यात येणार नाही, असे सांगितले होते. तरीही ‘महावितरण’ची वीजजोड तोडणी मोहीम जोरात होती. मात्र, […]
Latur Market : सोयाबीनचे दर स्थिरावले!
शेतीमालाच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आवक होत असलेल्या सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याचे दर हे स्थिरावले होते. सोयाबीनच हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना शेतकऱ्यांनी 7 हजार 300 हाच दर मान्य केला आहे. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे तर दुसरीकेडे हमीभावपेक्षा अधिकच्या दरावर गेलेली तूर दर […]