लिंबूच्या शेतीमधून सोलापूरमधील शेतकऱ्यानी काढले एकरी दहा लाख रुपये, कमी खर्चात लाखोंची कमाई.

lemon

सोलापुर : उन्हाळ्याची झळ जशी जाणवू लागली आहे. तशी बाजारात लिंबाची मागणी वाढली आहे. लिंबाचा वापर खाण्यासाठी आणि सौंदर्यासाठी केला जात असून चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी लिंबू शेती हा एक उत्तम पर्याय आहे. हे सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात लिंबूची लागवड करून एकरी 10 लाखांचे उत्पादन घेऊन दाखवून दिले आहे. मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील अमोगसिद्ध कुंभार आणि बसवराज कुंभार यांनी एका एकरात जवळपास 250 रोपांची […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा भुसावळ लाल क्विंटल 87 700 700 700 पुणे- खडकी लोकल क्विंटल 24 600 1000 800 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 33 700 700 700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 440 400 900 650 लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 2482 400 890 650 राहूरी […]

फणस शेतीतून शेतकऱ्याने घेतलं लाखोंचं उत्पन्न ! वाचा सविस्तर …

fanas

 शेतातील बांधावर वा काही गुंठे भागात फणस लावल्यास फायदेशीर ठरू शकते. एका झाडापासून तीन ते चार क्विंटल फणस निघतात. फणस म्हटले की डोळ्यासमोर येते कोकणातील फणसशेती. पण कष्टाच्या जीवावर विदर्भाच्या जमिनीतही फणसाची शेती करता येऊ शकते हे एका शेतकऱ्याने सिद्ध केलंय. पारंपरिक पिकासोबतच वेगळी वाट आणि परीश्रमामध्ये सातत्य ठेवल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण यवतमाळच्या […]

पंजाबराव डख यांनी यंदाच्या मान्सून बाबत दिली हि माहिती, वाचा सविस्तर.

dank havaman

दि. 24 एप्रील ते 2 मे सर्वानी विजा, गारपीठ, वारे ,स्वताचे, पिकांचे, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी . – पंजाब डख ज्यांनी गारपिठ कसी होते कधी पाहिली नाही त्यांना पहायला दिसेल. पूर्व-सुचनाराज्यातील सर्वानी 24 एप्रील पासून 2 मे दहा दिवस विजा वारे पाउस गारपिठ या पासून स्वःतची पाळीव प्राणी, , हळद , इतर पिके काळजी घ्यावी […]

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना लागू … 

apghat yojana

जुन्या विमा योजनेनुसार अपघातग्रस्त शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते.  राज्यात सुरू असलेली शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme) आता बंद करण्यात आली आहे. खासगी विमा कंपनीची मदत न घेता नव्याने आता ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ बुधवारपासून (ता. १९) राज्यभर लागू करण्यात आली आहे. जुन्या […]