आंबा खरेदी करताय ? तर ह्या ट्रिक्स ठेवा लक्षात वाचा सविस्तर …
बाजारातून आंबा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही जर या तीन ट्रिक्स वाचल्या तर गोड, रसाळ आंबे घरी घेऊन जाऊन शकता. आंब्याचा सीजन सुरु झाला असून अनेकजण तो आवडीने खरेदी करत आहेत. मात्र आंबा खरेदी करताना अनेकांना गडबडायला होते. कारण वरून सुंदर, पिकलेला आंबा गोड असतो असे नसते. पण अनेकांना चांगला दिसणारा आंबा हा गोडच असतो असे वाटते. […]
आजचे ताजे बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गहू देवळा २१८९ क्विंटल 5 2070 2200 2200 पैठण बन्सी क्विंटल 140 2100 2670 2370 मालेगाव लोकल क्विंटल 62 1900 2600 2390 मुंबई लोकल क्विंटल 6283 2600 5000 3800 शेतमाल : आले श्रीरामपूर — क्विंटल 19 2500 3900 3200 राहता — क्विंटल […]
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना, शेतमाल तारण ठेवून मिळणार 75 टक्यांपर्यंत कर्ज.
शेतकऱ्यांनी आपली पिके बाजारात विकण्यापूर्वी कालावधीपर्यंत ठेवल्यास त्यांना चांगला भाव मिळू शकतो.कृषी पणन मंडळ 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची रास्त किंमत मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतमालाच्या काढणीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ त्वरित कर्ज उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून […]
आता घरबसल्या करा तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक या सोप्या पद्धतीने …
बँकिंगशी संबंधित किंवा इंटरनेट बँकिंग करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. पॅन कार्ड व आधार बँक खात्याशी लिंक करण्याचा आग्रह आजकाल सरकार धरत आहे. जर तुमचे बँक खाते आधारकार्डशी लिंक झाले नसेल, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या व अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या बँक […]
हवामान खात्याचा नवा अंदाज, आता कोणत्या भागात कधी आणि कुठे होणार गारपीठ जाणून घ्या …
मराठवाडमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता उद्या मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो एप्रिल महिन्याची सुरुवात गर्मी झाली. मात्र, यादरम्यान सर्वच भागात हवामान कायम राहिल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. आता पुन्हा एकदा देशातील सर्व राज्यांमध्ये पावसाची प्रक्रिया सुरू राहू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मुंबईत तापमानात […]