नमो शेतकरी महासन्मान’मधून वर्षाला ६००० मिळत नाहीये तर ह्या बाबींची करा पूर्तता

pm kisan yojna

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना सुरू करत आहे, तीच दुसरी योजना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांनी 2,000 रुपये आणि वर्षभरात 6,000 रुपये मिळणार आहेत. मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात पहिले पेमेंट जमा केले जाईल. केंद्र सरकारच्या योजनेसारखे राज्य सरकारच्या योजनेचे काही नियम असणार […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लिंबू छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 22 2500 3000 2750 सोलापूर लोकल क्विंटल 3 500 1000 600 पुणे लोकल क्विंटल 140 1000 6000 5000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 59 6000 8000 7000 शेतमाल : मिरची (हिरवी) छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 76 3000 3200 3100 […]

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, मोचा चक्रीवादळामुळे बदलणार हवामान

musaldhar paus

आज पश्चिम बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ धडकणार आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये याचा परिणाम कमी जास्त प्रमाणात पाहण्यास मिळणार आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा पुढील चार दिवस सांगितलं आहे . तसेच ३ दिवस अलर्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह हवामान खात्याने इतर काही राज्यांना देखील अलर्ट केले आहे . मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, काही भागात खरोखरच मुसळधार […]

उन्हाळी कांदा खरेदीबाबत केंद्रीयमंत्र्यांचं मोठं विधान ! कांदा उत्पादकांना मिळणार दिलासा…

kanda kharedi

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नाफेड’मार्फत उन्हाळ कांदा खरेदी सुरू करण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी निवेदन दिले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगतले कि मंत्री गोयल यांच्या बरोबर सकारात्मक चर्च्या झाली असून लवकरच उन्हाळी कांदा खरेदी ‘नाफेड’ […]