कृषिमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांना पेरणीआधी सरकार १० हजार देण्याच्या तयारीत.
सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रति एकरी पेरणी आधी दहा हजार रुपये देण्याचे निकष आयुक्तांकडून सरकारला देण्यात आलेले आहे सरकार देखील आता या निकषावर सकारात्मक असल्याचे व यावर जलद निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अब्दुल सत्तार यांनी पालघर जिल्ह्यातील.चिंचणी या ठिकाणी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते पत्रकारांशी बोलत होते.25 पेक्षा […]
आजचे ताजे बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा श्रीरामपूर — क्विंटल 34 6000 8000 7000 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 8493 10000 22000 16000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 144 8000 10000 9000 मुंबई – फ्रुट मार्केट लोकल क्विंटल 12280 5000 12000 8500 राहता लोकल क्विंटल 1 8000 8000 […]
हापूस आंबे मिळतील .
1. आमच्याकडे उत्तम व चांगल्या प्रतीचे, हापूस आंबे देणे आहेत. 2.आंब्यांच्या बागेमध्ये केवळ सेंद्रिय खताचा वापर केला आहे. 3. २ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
आता अगोदर करा उगवण चाचणी , मगच बियाणे पेरा
आता खरीप हंगामास सुरुवात होत आहे. सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी ची लगबग सुरु आहे. या संदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले आहे की शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे उगवणे क्षमता तपासणी करुन पेरणी करावी.प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करुनच पेरणी करावी , असा शेतकऱ्यांचा समज असतो . परंतु मुग, चवळी, सोयाबिन, हरभरा, गहू, भूईमुग या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत […]
पुढील 3 दिवस पावसाचे, प्रचंड उकाड्यानंतर देशातील हवामानात मोठे बदल
महाराष्ट्रात आता मान्सून कधी येणार याकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत. कारण, दर दिवसागणिक तापमान वाढतच जाताना दिसत आहे. देशात मात्र सध्या पावसाची चिन्हं पाहायला मिळत आहेत. अवकाळीच्या सावटातून निघत नाही, तोच महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा सुरु झाला. एप्रिल, मे महिन्यापर्यंच अवकाळीनं झोडपून काढलेलं असतानाच आता राज्यातील तापमानानं चाळीशी ओलांडण्यास सुरुवात केल्यामुळं अनेक भागांमध्ये उष्णता जाणवू […]