आयटी कंपनीची नोकरी सोडून हे दाम्पत्य कमावतात शेवग्याच्या पानांपासून महिन्याला लाखो रुपये…

shevga sheti

आयटीमध्ये मोठया पगाराची नोकरी सोडून एक दाम्पत्य आपल्या गावी परतले, व स्वतःची दहा एकर शेती करू लागले. स्वतःच्या दहा एकर शेतीमध्ये दुसरे कोणतेही पीक न घेता शेवग्याची लागवड केली दोन ओळींमध्ये नऊ फुट अंतर ठेवून रोपे लावली . पहिल्यांदाच शेवग्याच्या शेंगांचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता . परंतु पाहिजे तेवढा त्यांना फायदा झाला नाही. त्यातूनही त्यांनी […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 3724 3000 9000 6000 श्रीरामपूर — क्विंटल 30 5000 9000 8000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 258 3000 4000 3500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 95 8000 10000 9000 नागपूर लोकल क्विंटल 4000 1500 2000 1875 कामठी लोकल […]

सोयाबीन बियाणे विकणे आहे.

soyabin vikne

१. आमच्याकडे खात्रीशीर व उत्तम प्रतीचे सोयाबीन बियाणे उपलब्ध आहेत . २. रुची 2001 आणि KDS 726 हे दोन वाण आहेत. ३.२० क्विंटल माल देणे आहे.

राज्यात 8 जून ला मान्सून दाखल होणार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज …

8 जून ला मान्सून दाखल होणार

शेतकरी बंधुनो नमस्कार, हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे, राज्यात 21 ,22 ,23 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंजाबराव डंख यांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या वर्षी मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची नांगरट व इतर सर्व कामे लवकर आटपून घ्यावीत. येत्या ८ जूनला राज्यात मान्सून सुरू होणार […]

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा.

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा.

सध्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. सर्व वीजजोडण्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लोकप्रतिनिधींनी सर्व शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात की नाही हे पाहणे लोकप्रतिनिधींचे काम आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यासाठी त्यांनी […]