सोयाबीन ४६०० रूपये, तूर ७००० रूपये ,केंद्र सरकारकडून हमीभाव जाहीर

सोयाबीन ४६०० रूपये, तूर ७००० रूपये ,केंद्र सरकारकडून हमीभाव जाहीर

केंद्र सरकारने येत्या सात तारखेला 2023 – 24 खरीप हंगामासाठी म्हणजेच पिकाच्या किमान आधारभूत किमती (एम एस पी ) जाहीर केल्या . हमीभाव म्हणून आधारभूत किमती ओळखल्या जातात. सोयाबीनची गेल्या हंगामातील किंमत ही चार हजार तीनशे रुपये होती . तर 2023-24 या हंगामासाठी आधारभूत किंमत प्रतिक्विंटल चार हजार सहाशे रुपये असेल.  मध्यम धाग्याच्या कापसाची गेल्या […]

आजचे ताजे बाजारभाव

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वांगी कोल्हापूर — क्विंटल 43 1000 4000 2500 औरंगाबाद — क्विंटल 20 1000 1800 1400 पाटन — क्विंटल 12 700 900 800 खेड-चाकण — क्विंटल 74 2000 3000 2500 श्रीरामपूर — क्विंटल 13 2000 3000 2500 सातारा — क्विंटल 8 3000 […]

शेतात गाईच्या शेणाचं महत्त्व समजून घ्या , गाईच्या शेणापासून सुरू आहे कमाई

शेतात गाईच्या शेणाचं महत्त्व समजून घ्या , गाईच्या शेणापासून सुरू आहे कमाई

रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा जास्त वापर केल्यामुळे जमिनीची प्रतिकारक शक्ती कमी होते . त्यामुळे जमीन ही नापीक होते. यामुळे शेतकऱ्यांचा सेंद्रिय खताकडे जास्त कल वाढलेला आहे बेगुसराय मुनीलाल हे जैविक पद्धतीने शेती करणारे शेतकरी आहेत .  ते योग्य दरात शेणा पासून तयार झालेल्या खतांची शेतकऱ्यांना विक्री करतात. तसेच शेतकरी त्यांना ऍडव्हान्स देऊन देखील शेणखत विकत […]

सरकार आक्रमक ! शेतकऱ्यांना कमी पीककर्ज देणाऱ्या बँकांना बजावली नोटीस

सरकार आक्रमक ! शेतकऱ्यांना कमी पीककर्ज देणाऱ्या बँकांना बजावली नोटीस

शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना मदत म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत असते.  शेतकऱ्यांना कमी पीक कर्ज देणाऱ्या बँकांना नोटीस पाठवलेल्या आहेत . खरीप पिक कर्ज उद्दिष्टांच्या 57% पीककर्ज अमरावती मध्ये वितरण झाले आहे. ज्या बँका 20 टक्के पेक्षा कमी कर्ज वाटप करत आहेत अशा बँकांना ‘कारणे दाखवा ‘ अशी नोटीस पाठवून […]

बांग्लादेशमध्ये निर्यात सुरु होताच कांदा दरात झाली इतक्या रुपयांची वाढ,पहा सविस्तर …

बांग्लादेशमध्ये निर्यात सुरु होताच कांदा दरात झाली इतक्या रुपयांची वाढ,पहा सविस्तर ...

खरीप आणि लेट खरीप कांद्यानंतर उन्हाळ कांद्याच्या हंगामाच्या सुरुवातीपासून दरात अपेक्षित सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात मोठे नुकसान आहे. अशा परिस्थितीत मोठी कोंडी झाली होती.हजार रुपयांच्या आत दर मिळत असल्याने जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना दरवाढ होण्याची अपेक्षा होती. आता स्थिर झालेली आवक […]