लाल-पिवळ्या सिमला मिरचीपासून करा लाखोंची कमाई, पैसे मिळवून देणारे पीक..
हिरवी सिमला मिरची तुम्ही पाहिली असेल व खाल्ली असेल परंतु लाल आणि पिवळी सिमला मिरची पाहिली आहे का? सिमला मिरचीचा वापर प्रत्येक घरात केला जातो. त्याची लागवड देशात केली जाते. या पिकातून तुम्हाला चांगले पैसे मिळतील. जर तुम्ही शेतकरी असाल व हिरव्या सिमला मिरचीची लागवड करत असाल, तर आता तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला […]
आजचे ताजे बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3706 500 1500 1000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 535 1500 2400 1800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10465 700 1400 1050 खेड-चाकण — क्विंटल 150 700 1300 1000 दौंड-केडगाव — क्विंटल 1909 350 1750 […]
कृषी अधीक्षकांचे आवाहन ,नियंत्रण कक्षाला शेतकऱ्यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवावी.
सध्या शेतकरी पावसाची वाट बघत आहेत मान्सून पूर्व पाऊस काही ठिकाणी झाला आहे तर काही ठिकाणी कडक ऊन आहे. शेतकऱ्यांची खरीप पेरणी करण्याची तयारी सुरू झाली आहे .मागच्या कित्येक दिवसापासून बनावट बियाणे विक्री होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना पाहूनच सरकारने बियाणे व खतांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कंट्रोल रूमची स्थापना केलेली आहे, व शेतकऱ्यांनी […]
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! येत्या आठवड्याभरात ऊसदर नियंत्रण समिती स्थापन करू.
येत्या आठवड्याभरामध्ये ऊसदर नियंत्रण समिती स्थापन करून अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच दोन टप्प्यातील एफ आर पी चा कायदा मागे घेऊन एक टप्प्यात एफ आर पी करू अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी प्रलंबित निर्णय तातडीने घ्या अशी मागणी कोल्हापूर येथे शासन […]
बिपरजॉय वादळ गुजरात मध्ये धडकलं, १५० किमी ताशी वेग, एक लाख लोकांचं स्थलांतर, वाचा संपूर्ण परिस्थिती.
अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ काल संध्याकाळी गुजरातच्या जखाऊ बंदराला धडकले यावेळी 150 किलोमीटर प्रतितास इतका होता .बिपरजॉय चक्रीवादळ 15 किलोमीटर या वेगाने पुढे सरकत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सावधानतेचा इशारा दिलेला आहे .बिपरजॉय चक्रीवादळ हे मागील दहा दिवसापासून गुजरातच्या दिशेने वेगाने […]