आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस सावनेर — क्विंटल 1200 6900 6900 6900 काटोल लोकल क्विंटल 90 6800 7050 6900 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 625 7050 7225 7175 यावल मध्यम स्टेपल क्विंटल 25 5930 6850 6510 शेतमाल : कोथिंबिर धाराशिव — नग 1500 300 900 600 चंद्रपूर […]

राज्यात पुरेसा पाऊस होईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी, महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला.

राज्यात पुरेसा पाऊस होईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी,.

राज्यात पुरेसा पाऊस होईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी, असा सल्ला महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिला आहे. महाराष्ट्र हा तूर डाळ आणि साखरेचा अव्वल उत्पादक आहे. कापूस आणि सोयाबीनचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. राज्यात जून महिन्यात सरासरीच्या फक्त 11% पाऊस पडला आहे आणि खरीप पेरणीपैकी 1% पेरणी आजपर्यंत पूर्ण झाली आहे. राज्याच्या कृषी विभागाने भारतीय हवामानशास्त्र […]

एका एकर शेतात ५ ते ६ लाखांचे उत्पन्न, गुलाब शेतीमुळं स्थिरता आली…

एका एकर शेतात ५ ते ६ लाखांचे उत्पन्न, गुलाब शेतीमुळं स्थिरता आली

सध्याच्या काळामध्ये शेतकरी शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. व त्यातून चांगले उत्पन्न सुद्धा काढत आहेत .आता अनेक शेतकरी पूर्वीसारखी पारंपारिक शेती करत नसून आधुनिक शेती करत आहेत .वाशिम जिल्ह्यातील घोटा येथील एका युवा शेतकऱ्यांनी एका एकरात चांगली गुलाबाची शेती फुलवली आहे. त्याचबरोबर त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळवले आहे. विठ्ठल तांदळे असे या शेतकऱ्याचे […]

रताळे विकणे आहे.

ratale vikane ahet.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे रताळे उपलब्ध आहेत. 2. रताळाचे पिक हे पारंपरिक पद्धतीने घेतले असून त्याचा कालावधी पुर्ण झाला आहे . 3. १ एकरचा प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे.

कापसाच्या खरेदीवरील ‘आरसीएम’ कर रद्द करा.

कापसाच्या खरेदीवरील ‘आरसीएम’ कर रद्द करा

कापसाच्या खरेदीवर लावण्यात येणारा आरसीएम रद्द करा. बाजार समितीच्या करामध्ये एक समानता आणा .कापूस गाठी निर्यात करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन जिनिंगचा वाटा ठेवा. नवीन युनिटला जशी सोलर प्लांट साठी सबसिडी देतात तशी जुन्या युनिटलाही सबसिडी द्या अशा अनेक मागण्या महाराष्ट्र कापूस असोसिएशनचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यासमोर ठेवल्या महाराष्ट्र कापूस असोसिएशन मध्ये विदर्भ आणि […]

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! शेळी-मेंढीपालन योजनेला सरकार देणार ७५ % अनुदान ..

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! शेळी-मेंढीपालन योजनेला सरकार देणार ७५ % अनुदान ..

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच काही ना काही योजना आणत असते .सरकार नेहमीच शासन निर्णयाच्या मार्फत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे काम करत असते. शेतकऱ्यांसाठी शेळी आणि मेंढी पालन योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारी अनुदान 25% द्यायचे की 75 टक्के द्यायचे यावर ही योजना अडकली होती. परंतु आता अर्थ विभागाने 75 टक्के सरकारी […]