पावसाचा जोर वाढणार ; पहा तुमच्या जिल्हात पाऊस पडणार कि नाही ?

पावसाचा जोर वाढणार ; पहा तुमच्या जिल्हात पाऊस पडणार कि नाही

राज्यातील बहुतेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला दिसत आहे. कोकण घाट माथ्यावर काही भागांमध्ये जोरदार सरी पडल्या. पण इतर ठिकाणी पावसाची उघडीप होती .विदर्भ व मराठवाड्यामध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. राज्याच्या काही भागात जोरदार पावसाला पोषक हवामान निर्माण झालेले आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थिती पेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. कमी दाबाचा […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 230 1000 8000 4500 औरंगाबाद — क्विंटल 67 5500 9500 7500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 627 4000 7500 5500 श्रीरामपूर — क्विंटल 24 2000 3000 2500 नवापूर — क्विंटल 130 3000 8500 5454 राहता — क्विंटल […]

कामाची बातमी ! शेतकऱ्यांनो एक रुपयात पिकविम्यासाठी ३१ जुलै शेवटची मुदत …

कामाची बातमी ! शेतकऱ्यांनो एक रुपयात पिकविम्यासाठी ३१ जुलै शेवटची मुदत ...

चालू खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर कार्यान्वित करण्यात आले आहे .शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. त्यापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी डी एस गावसाने यांनी केले आहे. या वर्षापासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरून विमा […]

नागरिकांना आता दस्तनोंदणीसाठी खूप वेळ उभे राहण्याची गरज नाही, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने घेतला हा निर्णय..

नागरिकांना आता दस्तनोंदणीसाठी खूप वेळ उभे राहण्याची गरज नाही,

पुणे पिंपरी चिंचवड मध्ये असलेल्या दस्त नोंदणी कार्यालयामध्ये अपुरी सुविधा ,जागेचा अभाव, तसेच सर्व्हर  डाऊन यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे नागरिकांसाठी 15 जुलैपासून शहरातील 27 दुय्यम निर्बंधक कार्यालयात टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. ती यशस्वी झाल्यास 15 ऑगस्ट पासून दोन्ही शहरांमध्ये कायमस्वरूपी हीच पद्धत राबविण्यात येणार […]

छत्तीसगडच्या शेतकऱ्यांने औषध फवारणीसाठी घेतले चक्क हेलिकॉप्टर; वाचा, सविस्तर..

छत्तीसगडच्या शेतकऱ्यांने औषध फवारणीसाठी घेतले चक्क हेलिकॉप्टर; वाचा, सविस्तर

छत्तीसगडमधील बस्तर या नक्षलग्रस्त परिसरातील कोंढवा  जिल्ह्यामधील डॉक्टर राजाराम त्रिपाठी हेलिकॉप्टर खरेदी करणारे राज्यातील पहिले शेतकरी आहेत. त्यांनी  हॉलंडच्या रॉबिन्सन कंपनीशी सात कोटी रुपये खर्च करून हेलिकॉप्टरचा करार केला आहे. वर्षभरात त्यांना R-44  मॉडेलचे चार सीटर हेलिकॉप्टर मिळेल. डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यामधील आहे. त्यांच्या आजोबा 70 […]

राज्यात निवडणुकांची लवकरच रणधुमाळ ,निवडणूक आयोगाने दिले संकेत…

राज्यात निवडणुकांची लवकरच रणधुमाळ ,निवडणूक आयोगाने दिले संकेत...

राजकीय घडामोडी राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. शिवसेना गटातून वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे गट वेगळा होता. त्यानंतर आता अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा झाला. आता राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप-शिवसेना युतीसोबत सत्तेत आला. राज्यात सत्ताधारी पक्ष जास्तच बळकट झाला आहे. राज्यात या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये […]