शेतकरी काढतोय सेंद्रीय शेतीतून चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला पण, कसा? जाणून घ्या सविस्तर …
बहुतेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर करत असतात. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते असं काही शेतकऱ्यांचा समज आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे चांगले उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी शेणखताचा वापर करावा लागतो. चांगल्या आरोग्यासाठी लोक सेंद्रिय शेतीकडे आता वळाले आहेत. सेंद्रिय शेतीतून घेतलेल्या भाज्या, फळे यांना मार्केटमध्ये चांगली मागणी असते .विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी […]
आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 119 1000 8000 4500 अहमदनगर — क्विंटल 141 3000 9000 6000 औरंगाबाद — क्विंटल 66 5000 8000 6500 राहूरी — क्विंटल 20 1000 6000 3500 श्रीरामपूर — क्विंटल 23 2000 2500 2100 नवापूर — क्विंटल 92 700 […]
आठवडेभरात, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासह खातेवाटप होणार…
अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा अशी नाराज आमदारांकडून मागणी करण्यात येत आहे .भाजपा सहित शिंदे गटांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी उघडपणे समोर येताना दिसून येत आहे. अशातच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार असून 17 जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात अगोदर मंत्रिमंडळाचे विस्तार व खातेवाटप […]
वाराणसी येथील टोमॅटो विक्रेत्याला, थेट बाऊन्सर ठेवण्याची वेळ पहा सविस्तर..
पावसाचे उशिरा झालेले आगमन, बदललेल्या निसर्ग चक्रामुळे टोमॅटोच्या किमती खूप वाढल्या आहेत. भाजीपाला पिकवणाऱ्या उत्तरेकडील राज्यात कुठे ढगफुटी, अतिवृष्टीमुळे अशा बदललेल्या निसर्गचक्रामुळे टोमॅटो, आलं, भाजीपाल्यांचे दर हे खूप वाढलेले आहेत. टोमॅटोचे दर प्रचंड वाढले असल्यामुळे ग्राहक विक्रेत्यांच्या अंगावर येत आहेत.त्यामुळे काही राज्यांमध्ये टोमॅटो विक्रीसाठी बाऊन्सर नेमण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपल्या सुरक्षितेसाठी हा खर्च करावा […]
हवामान अंदाजानुसार ! या जिल्ह्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा…
कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला आहे . आज कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे .तरी उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग हा दक्षिणेकडे कायम असून पूर्व भाग काहीचा उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे मान्सून हा […]