सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांने सुधारित तंत्र वापरातून केले यशस्वी सोयाबीन बीजोत्पादन ….

सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यातील अनिल वसंतराव काटे यांची प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे. त्यांना वडिलोपार्जित जमीन 18 एकर असून, सातत्याने ते नवनवीन प्रयोग ते शेतीमध्ये करत असतात. ते दरवर्षी आठ ते दहा एकर मध्ये सोयाबीन चे पीक घेतात. बीज उत्पादनावर त्यांचा अधिक भर असतो. रब्बीत हरभरा तसेच खपली गहू तर उर्वरित आठ एकरामध्ये आडसाली उसाची […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 87 1000 7000 4000 औरंगाबाद — क्विंटल 112 3500 6500 5000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 418 4800 8000 6000 राहूरी — क्विंटल 21 2000 6000 4000 नवापूर — क्विंटल 90 2500 8500 5689 सातारा — क्विंटल […]
बांबु देणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे बांबु (काठी) विकणे आहे. 2. 6 फुटी ,8 फुटी, 9फुटी, बागेसाठी लागणारी बांबु (काठी) मिळेल.
१ रुपयात पीक विमा काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तुम्हाला माहित आहेत का ?

फक्त एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत. ते जाणून घेऊया त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांसाठी ही योजना लागू आहे .हे सगळं तुम्हाला त्या अर्जामध्ये पाहायला मिळणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा योजना. राज्यात एक रुपयात पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये […]
यांत्रिकीकरणाचा ४ हजार शेतकऱ्यांना लाभ, शेतकऱ्यांना होतोय फायदा…

शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात. यामध्ये शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी सरकार जनजागृती देखील करत आहे. आता सांगली जिल्ह्यात शासकीय अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात या वर्षात ४ हजार २०४ शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा लाभ घेतला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीवरून शेतकऱ्यांना 29 […]