जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काय स्वस्त आणि काय महाग होणार? जाणून घ्या संपूर्ण यादी..
जीएसटी परिषदेची बैठक दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये अनेक वस्तू ,सेवा ,वरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटी मधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला . तसेच ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय परिषदेने घेतला. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या वस्तू किंवा सेवांच्या किमतीत बदल […]
आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3731 600 1900 1200 अकोला — क्विंटल 274 800 1500 1400 औरंगाबाद — क्विंटल 2097 400 1200 800 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 258 1000 3000 2200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11181 900 1700 […]
कोंबड्या आणि शेळीसाठीही कर्ज मिळणार, असा करा अर्ज आणि घ्या लाभ ..
सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून अनेक योजना राबवत असते. अशीच एक योजना आहे. ती म्हणजे पशु किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेअंतर्गत क्रेडिट कार्डवर हमीशिवाय 1 लाख 80 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळते. ही योजना विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आहे .जे पशुपालन करतात. या योजनेच्या मदत तिने शेतकरी गाई, म्हैस, कोंबडी, बकरी खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ […]
ट्रॅक्टर देणे आहे.
1. VST SHAKTI MT 224-1D AJAI 4W 22HP, 2. मॉडेल 2022-2023, 3. तास फक्त 492 , न्यू ब्रँड ट्रॅक्टर आहे. 4. ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.
हवामान विभागाचा अंदाज , राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पहा सविस्तर ..
राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस हवामान मिश्र राहील. असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण च्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे . तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे .पाऊस […]
परभणी जिल्ह्यामध्ये ‘गाळमुक्त धरण’ योजनेअंतर्गत २.९५ लाख घनमीटर गाळ उपसा….
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत परभणीतील 23 तलावा मधील दोन लाख 95 हजार 299 घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 509 शेतकऱ्यांच्या 700 एकर क्षेत्रावर गाळ पसरविण्यात आला आहे. जलसंधारण विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी 3 कोटी 35 लाख रुपयांची निधीची मागणी करण्यात आली आहे. ही योजना परत सुरु करण्यात आलेली […]