शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI बँक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देते 80 टक्के कर्ज, असा घ्या लाभ ..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI बँक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देते 80 टक्के कर्ज, असा घ्या लाभ ..

भारत सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. अशाच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी भारत सरकारच्या बँकांकडून कर्ज दिले जाते. या योजनेनुसार SBI शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 80 टक्के पर्यंत कर्ज देते. म्हणजेच आता शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदी करताना ट्रॅक्टरचे एकूण किमतीच्या फक्त वीस टक्के रक्कम भरावी लागेल.  […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 62 11000 14000 12000 जळगाव — क्विंटल 20 5000 9000 7000 औरंगाबाद — क्विंटल 14 5000 10000 7500 श्रीरामपूर — क्विंटल 23 5600 15000 6500 राहता — क्विंटल 3 13000 16000 15000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड […]

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना खतासंबंधित तक्रार करण्यासाठी, व्हाट्सअप ॲप क्रमांक सुरू करा..

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना खता संबंधित तक्रार करण्यासाठी व्हाट्सअप ॲप क्रमांक सुरू करा. तात्काळ व्हाट्सअप क्रमांक सुरू करा व तो क्रमांक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा . असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला निर्देश दिले.  शेतकऱ्यांना काही खत विक्रेते खत खरेदी करण्यासाठी सक्ती करतात किंवा बोगस खत विकून फसवणूक करतात शेतकरी हा खत विक्रेत्यावर […]

निशिगंध कंद विकणे आहे.

निशिगंध कंद विक्रीस उपलब्ध

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे निशिगंध कंद विक्रीस उपलब्ध आहेत. 2. हायब्रीड प्रकार , सिंगल पाकळी, 3. किमान ५० कंद अपेक्षित.

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, या जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट ..

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, या जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट ..

महाराष्ट्र मध्ये पुढील पाच दिवसात पाऊस पंचमीचा अनुभव घेता येणार आहे.येत्या तीन दिवसांत कोकण भागात मुसळधार पाऊस पडेल. जसे की मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा,गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडात देखील पुढील चोवीस तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर विदर्भात […]