आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3254 600 1800 1200 अकोला — क्विंटल 366 10000 16000 15000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 509 1200 2800 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9848 1000 1800 1400 दौंड-केडगाव — क्विंटल 3925 350 2000 […]
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ ,पहा किती मिळाला दर ?

देशातील बाजारात कापसाचे दर दबावातच, त्यातच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया कापूस उत्पादनाच्या अंदाजात वाढ केली. सध्या देशातील कापूस लागवड पिछाडीवर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश ,पंजाब या महत्त्वाच्या राज्यांमध्ये कापूस लागवड कमी दिसते. तर सध्या कापसाला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे इतका दर मिळत आहे. . देशातील बाजार तुरीचे भाव तेजीतच आहे. आफ्रिकेतील […]
अंधश्रद्धेतून शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेला मालेगावचा शेवगा, कसा पोहोचला बांगलादेशात ? पहा सविस्तर

कमी पाण्यामध्ये हामकास येणारे पीक म्हणून शेवगा ओळखला जातो. शेवगा आता दुष्काळी भागांना साठी वरदान ठरू लागला आहे. मालेगाव तालुक्याच्या माळमाथासह कळवण, सटाणा, देवळा, तालुक्यात दरवर्षी या पिकाच्या लागवडी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या परिसरातील शेवगा आता थेट बांगलादेशासह भूतान या देशातही निर्यात होऊ लागला आहे.त्यामुळे उत्पादन करणारे शेतकऱ्यांमध्ये समाधान चे वातावरण निर्माण झाले […]
मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना दिला हवामान विभागाने यलो अलर्ट ; दमदार पाऊस होण्याची शक्यता.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. याच दरम्यान मराठवाड्यात देखील गेल्या दोन-तीन दिवसात अनेक भागात पाऊस आणि कमी -जास्त प्रमाणात हजेरी लावत आहे. तर आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. हिंगोली ,परभणी ,लातूर, नांदेड ,धाराशिव या जिल्ह्यांना दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यात […]