पोकरा योजनेची व्याप्ती वाढवणार तसेच मराठवाडा वॉटर ग्रीडसाठीही प्रयत्नशील; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेत माहिती..

ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने पोखरा ही योजना तयार करण्यात आलेली आहे. ही योजना अत्यंत फायदेशीर असून केवळ निवडक गावापुरतीच मर्यादित न ठेवता प्रत्येक गावाला लागू व्हावी असे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भविष्यात या दृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी असा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. विधानपरिषदेत […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 34 12000 15000 14000 जळगाव — क्विंटल 21 5000 10500 8000 औरंगाबाद — क्विंटल 15 6500 8500 7500 राहूरी — क्विंटल 2 10000 16000 13000 पाटन — क्विंटल 3 2500 3000 2750 श्रीरामपूर — क्विंटल 23 7000 […]
राज्य शासनाचा मोठा निर्णय ! नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार, योजनेसाठी निधी वितरणास मान्यता…

नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अत्यंत महत्त्वाचा जीआर आलेला आहे. बऱ्याच वर्षापासून मित्रांनो दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मग ते दुष्काळामुळे असो की जास्त पाऊस पडल्यामुळे म्हणजे अतिवृष्टीमुळे असो , तर त्यासंबंधित ही कर्जमाफी आहे . मित्रांनो त्या संबंधित हा जीआर आहे. तर जीआर काय असणार आहे. ते आपण सविस्तर बघुन घेउया तर चला […]
योग्य दरात मलचींग पेपर व ड्रीप मिळेल.

1. 1600 फूट लांब प्लेन मलचींग एक मीटर रुंद ( 1200 व 1250 रुपये. ) 2. 1700 फूट लांब मलचींग पेपर एक मीटर रुंद ( 1300 रुपये .) 3. 1700 फूट लांब होल वाले मलचींग ( 1550 रुपये .) 4. 1600 फूट लांब होल वाले मलचींग ( किंमत संपर्क केल्यावर कळेल ). 5. पेप्सी drip […]
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट, तर मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा जोर वाढणार वाचा हवामान अंदाज …

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता आहे . कोकणात घाटमाथ्यावर पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून रत्नागिरी, रायगड, पुणे, साताऱ्याच्या, घाट माथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर ,कोठा, रायपुर, भवानीपट्टण, कमी दाब क्षेत्राची केंद्र ते पूर्व मध्य […]