ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कसा असेल ? पहा हवामान अंदाज ..

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कसा असेल पहा हवामान अंदाज ..

विदर्भ आणि कोकण, घाट माथ्यावर पुढील दोन दिवस हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस कोरडे जाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने  वर्तविला आहे.हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर  अनुपम कश्यपी म्हणाले, मोसमी वाऱ्याचा पश्चिम पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. तसेच कमी दाबाच्या […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2852 600 1900 1200 खेड-चाकण — क्विंटल 1250 700 1400 1000 बारामती लाल क्विंटल 717 200 1700 1250 पंढरपूर लाल क्विंटल 462 300 2000 1300 नागपूर लाल क्विंटल 1000 1000 1500 1375 पुणे- खडकी लोकल क्विंटल 14 […]

पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या कापूस पिकाबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन …

पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची जाणून घ्या कापूस पिकाबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन ...

गेल्या पंधरवड्यात राज्यभरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे.  कापूस पिकासाठी पाऊस आवश्यक असला तरी काही भागात जास्तीचा पाऊस झाल्याने कापूस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.  पावसाळ्यामध्ये कापसाची नेमकी काळजी कशी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी  काय सांगितले ते जाणून घेऊया पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची? सलग पाऊस […]

जगातील सर्वात महाग आंबा तयार करतो हा शेतकरी, प्रतीकिलो भाव वाचून व्हाल आश्चर्यचकित..

जगातील सर्वात महाग आंबा तयार करतो हा शेतकरी, प्रतीकिलो भाव वाचून व्हाल आश्चर्यचकित

जगामध्ये सर्वात महाग आंब्याची चर्चा होते.  तेव्हा मिया जाकी प्रजातीचे नाव समोर येते . आता भारतातील शेतकरी सुद्धा मिया जाकी या आंब्याचे उत्पादन काढू लागले आहेत.  हा आंबा टेस्ट व सुगंधासाठी ओळखला जातो.  विशेष म्हणजे या जातीच्या आंब्याचे भाव खूप जास्त असतात.  तो जगात सर्वात महाग आंबा म्हणून ओळखला जातो एक किलो मिया जाती आंब्याची […]

बैलजोडी विकणे आहे.

बैलजोडी विकणे आहे.

1. आमच्याकडे खात्रीशीर , गावरान बैलजोडी देणे आहे. 2. बैलजोडी ही सहा दाती आहे.

साखर कारखानदारांकडे शेतकऱ्यांची 800 कोटींची FRP थकीत, पाहा साखर आयुक्तांनी काय दिलेत आदेश..

साखर कारखानदारांकडे शेतकऱ्यांची 800 कोटींची FRP थकीत, पाहा साखर आयुक्तांनी काय दिलेत आदेश..

राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसाची एफ आर पी थकीत आहे . आता या थकीत एफ आर पी ठेवणाऱ्या कारखान्याच्या विरोधात राज्य सरकारने कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.  याबाबत साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.  यामुळे आता कारवाईच्या भीतीने साखर कारखानदार एफआरपी देणार का ?  हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.  817 […]