शेतीचे क्षेत्र कमी आहे, पण उत्पन्न जास्त हवे आहे, तर वाचा अभिनव क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा!

शेतीचे क्षेत्र कमी आहे, पण उत्पन्न जास्त हवे आहे, तर वाचा अभिनव क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा!

ज्ञानेश्वर बोडके अभिनव क्लब चे संस्थापक अध्यक्ष यांची यशोगाथा आपण आज पाहणार आहोत . त्यांचे एकूण सभासद 1लाख 3000 आहेत . वार्षिक उलाढाल 400 कोटी रुपये, त्यांचा व्यवसाय शेती आहे.  शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊन इकडे तिकडे नोकरीसाठी वळून नोकरी करण्यापेक्षा आपल्या शेतावर छोट्या-मोठ्या पद्धतीने शेती हा व्यवसाय समजून काम केले, तर नोकरीची गरज […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 27 4000 10500 7250 औरंगाबाद — क्विंटल 24 5500 8500 7000 पाटन — क्विंटल 3 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 14 7000 10000 8500 वडगाव पेठ — क्विंटल 26 12000 15000 13000 राहता — क्विंटल 3 […]

हळदीला हिंगोलीत ३० हजार प्रतिक्विंटलचा दर; पाहा बाजारभाव कसा राहिल ?

हळदीला हिंगोलीत ३० हजार प्रतिक्विंटलचा दर; पाहा बाजारभाव कसा राहिल

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बाजार समितीत हळदीला 30 हजार रुपये प्रति क्विंटल चा भाव मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी झाले आहेत.  हळदीला मिळालेला आतापर्यंत सर्वात उच्चांकी भाव असल्याचे बोलले जात आहे.  हळदीचे हब म्हणून हिंगोली ची ओळख आहे. राज्यामध्ये सांगली नंतर हिंगोली जिल्ह्यात हळद विक्री केली जाते.  यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री […]

सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे फायद्याची,शेतात होईल सिंचनाची सुविधा आणि वीज विकून मिळवता येईल पैसा! वाचा सविस्तर …

सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे फायद्याची,शेतात होईल सिंचनाची सुविधा आणि वीज विकून मिळवता येईल पैसा! वाचा सविस्तर ...

शेती क्षेत्राचा विकास व्हावा तसेच शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न व्हावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध प्रकारचे प्रयत्न करत असतात. सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची आखणी करत असून योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये किंवा थेट आर्थिक मदत करत असतात .  शेतीच्या बाबतीमध्ये सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पिकांपर्यंत पाणी पोहोचण्याकरिता विजेची उपलब्धता देखील […]