आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : गाजर सातारा — क्विंटल 10 2000 3000 2500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 2000 2500 2250 अकलुज लोकल क्विंटल 7 3000 5000 4500 सोलापूर लोकल क्विंटल 4 2000 2200 2100 जळगाव लोकल क्विंटल 5 1500 1500 1500 पुणे लोकल क्विंटल 853 1000 […]

सोयाबीनवर ‘पिवळा मोझक ‘ रोगाचा प्रादुर्भाव, ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका..

सोयाबीनवर ‘पिवळा मोझक ' रोगाचा प्रादुर्भाव, ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका..

सोयाबीन पिकावर पिवळा मोजक रोगाचे आक्रमण होताना आढळले आहे या रोगाचे प्रादुर्भावामुळे उत्पादनात 90% पर्यंत घट येण्याचा धोका संभवतो रोगावर नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. पश्चिम विदर्भात खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक क्षेत्रावर झाला आहे सध्याचे परिस्थितीमध्ये सोयाबीन हे पीक फुलरावस्थेमध्ये असून त्यामध्ये बहुतांश ठिकाणी पिवळा मोजत […]

कांद्याच्या दराबाबत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, नाफेडच्या कांदाविक्रीबाबत निर्णय १५ सप्टेंबरनंतर..

कांद्याच्या दराबाबत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, नाफेडच्या कांदाविक्रीबाबत निर्णय १५ सप्टेंबरनंतर..

कांद्याला मार्च महिन्यामध्ये खूप कमी भाव मिळाला होता.  परंतु मागील दहा दिवसापासून थोडा चांगला भाव कांद्याला मिळू लागलेला आहे. शेतकऱ्याचा कांदा खराब झाल्यामुळे आवक जवळपास साठ टक्के घटली आहे.  त्यामुळे कांद्याचा तुटवडा जाणवू लागल्याने कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा झालेली दिसून येत आहे. दुसरीकडे सरकारने आता नाफेडने साठवलेला कांदा बाजारात आणण्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू […]

मका विकणे आहे.

maka vikane ahe.

1.  आमच्याकडे उत्तम प्रतीची मका विकण्यासाठी आहे. 2. 1 एकर माल उपलब्ध आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभापासून ‘या’ तीन कारणांमुळे तुम्हीही वंचित आहात का? या तारखेपर्यंत करा हे काम,मिळेल लाभ

पीएम किसान योजनेच्या लाभापासून 'या' तीन कारणांमुळे तुम्हीही वंचित आहात का? या तारखेपर्यंत करा हे काम,मिळेल लाभ

पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना ही केंद्र सरकारची एक यशस्वी आणि महत्वकांक्षी योजनांपैकी एक असून आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14  हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत.  आपल्याला माहिती आहे.  की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतात. परंतु बारा लाख शेतकरी पंतप्रधान सन्मान योजने च्या 14 व्या हप्त्याचा  लाभापासून […]