आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 85 8000 14000 12000 जळगाव — क्विंटल 47 4000 9000 7000 राहूरी — क्विंटल 2 9000 15000 12000 श्रीरामपूर — क्विंटल 13 8500 11000 10000 राहता — क्विंटल 3 10000 16000 13000 पुणे लोकल क्विंटल 610 4000 […]

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना, लागवड पद्धत, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती..

ड्रॅगaन फ्रुट लागवड अनुदान योजना ,लागवड पद्धत, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती..

ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग परिवारातील एक फळपिक असून यांच्यातील अनेक पोषकत्वामुळे या फळाला सुपर फ्रुट म्हणून देखील ओळखले जाते.  महत्त्वाचे म्हणजे या फळाला पाणीदेखील कमी असले तरी चालते हे फ्रूट उत्तम तग धरून राहते.  दुसरी बाब म्हणजे या पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होत असतो, म्हणून पीक संरक्षणाकरिता होणारा खर्च देखील वाचतो.  […]

कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, अर्जाची अंतिम मुदत ?तुमच्या विभागात जागा किती?

कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, अर्जाची अंतिम मुदत ?तुमच्या विभागात जागा किती?

राज्यात कृषी सेवक पदासाठी भरती करण्यात येणार आहे.  राज्यातील 952 जागा भरण्याच्या सूचना कृषी विभागाने विभागीय कृषी कार्यालयाला दिल्या आहेत.विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील कृषी सेवक पदासाठी भरती केली जात आहे.  त्यासाठी छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर ,नाशिक, अमरावती ,नागपूर, पुणे, ठाणे या विभागांमध्ये भरती होणार आहे. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्जदारांना अर्ज करता येणार आहे त्यासाठी […]

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांचे अनुदान- पंतप्रधान मोदी..

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांचे अनुदान- पंतप्रधान मोदी..

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांची अनुदानाची तरतूद केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे . युरियाच्या एका पिशवीची किंमत 3000 रुपये असताना शेतकऱ्यांना तो तीनशे रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात, असल्याचे मोदी म्हणाले देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली. […]