आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6113 1000 2400 1600 अकोला — क्विंटल 390 1500 2800 2500 औरंगाबाद — क्विंटल 2820 250 1950 1100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 405 2000 3500 2500 खेड-चाकण — क्विंटल 2000 1000 2300 1800 हिंगणा — क्विंटल […]

खतांच्या गोण्यांवर आता नरेंद्र मोदींचा फोटो, केंद्राने खत कंपन्यांना पाठवले डिझाईन…

खतांच्या गोण्यांवर आता नरेंद्र मोदींचा फोटो, केंद्राने खत कंपन्यांना पाठवले डिझाईन

शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या खतांच्या गोण्यांवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापल्या जाण्याची माहिती समोर आली आहे. खत कंपन्यांना केंद्र सरकारकडून डिझाईन पाठवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करावा, असा विनंती करणारा मोदींचा संदेश आता खतांच्या गोण्यांवर छापला जाणार आहे. खतांच्या गोण्यांवर आता नरेंद्र मोदींचा फोटो,  उत्पादकांना लिहिलेल्या पत्रात शुक्रवारी खत विभागाने […]

सावधान! मोबाईल फोनच्या कव्हरच्या पाठीमागे ५०, १००, किंवा ५०० रुपयांची नोट ठेवता का ? जाणून घ्या याचे परिणाम…

सावधान! मोबाईल फोनच्या कव्हरच्या पाठीमागे ५०, १००, किंवा ५०० रुपयांची नोट ठेवता का जाणून घ्या याचे परिणाम

भारतामध्ये अनेकांच्या मोबाईल फोनच्या कव्हर मध्ये दहा ,पन्नास रुपयांपासून ते पाचशे रुपयांची नोट ठेवलेली दिसून येते.  फोनच्या कव्हर मध्ये ठेवलेले हे पैसे ऐनवेळी आणीबाणीच्या प्रसंगी मदतीला येतील असे अनेक जणांना वाटते.  मात्र अशा प्रकारे नोटा ठेवणे हे धोकादायक ठरू शकते ही बाब आता लक्षात घ्यावी एका चुकीमुळे एखाद्याला आपल्या जीवास देखील मुकावे लागू शकते. फोन […]

रेशनकार्डधारकांना दिवाळीप्रमाणे गौरी गणपती सणातही मिळणार आनंदाचा शिधा ; सरकारचा निर्णय

रेशनकार्डधारकांना दिवाळीप्रमाणे गौरी गणपती सणातही मिळणार आनंदाचा शिधा ; सरकारचा निर्णय

गौरी गणपती सणामध्ये दिवाळीप्रमाणे आनंदाचा शिजा वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा महत्त्व चा निर्णय घेण्यात आला आहे त्याप्रमाणे शिधा धारकांना शंभर रुपयात एक किलो चणा डाळ एक किलो रवा एक किलो साखर आणि एक लिटर पाम तेल देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत आणखीही […]

शेतकऱ्यांना लवकरच कांदा अनुदान रक्कम वितरित होणार, पाहा पणन मंत्री अब्दुल सत्तार काय म्हणाले?

शेतकऱ्यांना लवकरच कांदा अनुदान रक्कम वितरित होणार, पाहा पणन मंत्री अब्दुल सत्तार काय म्हणाले

राज्य मध्ये कांद्याचे दर मागील काही महिन्यात घसरले होते.  त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता . मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती . परिणामी कांदा उत्पादन हंगामामध्ये 2023 या वर्षातील शेतकरी अडचणीत आले होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल 350 प्रमाणे 200 क्विंटल पर्यंत शेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचे निर्णय सरकारने घेतला होता […]