आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3820 1000 2400 2400 अकोला — क्विंटल 310 1500 2500 2100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 516 2400 4500 3200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10287 1000 2500 1750 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2300 1800 दौंड-केडगाव — क्विंटल 2950 1200 2800 2100 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 9320 […]

शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची सूचना, नाफेडकडून लावलेले होर्डिंग चर्चेत , अशा आहेत नाफेडच्या नियम व अटी ?

शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची सूचना, नाफेडकडून लावलेले होर्डिंग चर्चेत , अशा आहेत नाफेडच्या नियम व अटी ?

कांदा खरेदी सुरू असताना नाफेड मार्फत कांदा खरेदी बाबत होल्डिंग लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.  यावर कांदा खरेदी बाबत अनेक अटी शेतकऱ्यांवर लावण्यात आल्या आहेत.  यामध्ये वास येत असलेला, विळा लागलेला ,काजळी बसलेला, कांदा स्वीकारला जाणार नाही अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत.  तरी या जुन्याच अटी असून यामध्ये नवीन अटी घालण्यात आल्या नसल्याचे स्पष्टीकरण धनंजय […]

भुईमुंग शेंगा फोडणी यंत्र विकणे आहे.

1. मनुष्याचलीत शेंगा फोडणी यंत्र. 2. घरगुती वापरासाठी अत्यंत उपयुक्त. 3. एका तासांमध्ये 25 ते 30 किलो शेंगा फोडल्या जातात. 4. मशीन लहान मुले, महिला, कोणीही वापरू शकतात. 5. खरेदी नंतर मशीनला कोणता ही प्रॉब्लेम येत नाही.

पीक विम्याच्या अग्रीम रकमेसाठी ;मुख्यमंत्र्यांची पीक विमा कंपन्यांशी दोन दिवसांत होणार चर्चा..

पीक विम्याच्या अग्रीम रकमेसाठी ;मुख्यमंत्र्यांची पीक विमा कंपन्यांशी दोन दिवसांत होणार चर्चा..

राज्यात पावसाने 795 महसूल मंडळात 21 दिवसापेक्षा अधिक ओढ दिली आहे.  शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे शक्य नाही तसेच खरीप हंगामातील शेतमालाच्या उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट येण्याची शक्यता आहे.  त्यामुळेच राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विमा भरपाईच्या 25% रक्कम अग्रीम मिळावी असे प्रयत्न करत आहेत.  आदेश विभागीय आयुक्त यांनी यासंदर्भात महसूल प्रशासन आणि […]

तुर, हरभरा खुडणी यंत्र विकणे आहे.

khudani yantra

शेतकऱ्यांसाठी एका नवीन तंत्रज्ञानाची जोड…. *यंत्राची वैशिष्ट्ये:- १) चांगल्या प्रकारे तुर आणि हरभरा या पिकांची खुडणी. २) १ घंट्यामध्ये १ एकर तुर खुडणी होते. ३) चार्जिंग स्प्रे पंप वर आणि कोणत्या ही बॅटरीवर चालते.याशिवाय चार्जिंग स्प्रे पंपवर खुडणी यंत्र ७-८ तास चालते. ४) खुडणी‌ यंत्र वापरण्यास अगदी सोपे. ५) कमी वेळात जास्त काम‌. ६) विशेष […]

खंडकरी शेतकरी लवकरच होणार जमिनीचे मालक; राज्यातील इतक्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा सविस्तर ..

खंडकरी शेतकरी लवकरच होणार जमिनीचे मालक; राज्यातील इतक्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा सविस्तर ..

राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या जमिनी लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत.  यासाठी महसूल विभागाने प्रस्ताव तयार केलेला आहे.  वित्त व विधी विभागाच्या शिफारसीनंतर मंत्रिमंडळ बैठकी समोर येणार आहे.  त्यामुळे राज्यातील खंडकरी शेतकरी लवकरच हक्काच्या जमिनीचे मालक होणार आहेत.   राज्यातील 4000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.  महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वय राज्यातील मोठे धारण क्षेत्र असलेल्या […]