आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले औरंगाबाद — क्विंटल 48 2500 6500 4500 श्रीरामपूर — क्विंटल 13 8500 12000 11000 सातारा — क्विंटल 10 8000 13000 10000 राहता — क्विंटल 4 10000 12000 11000 रामटेक हायब्रीड क्विंटल 2 10000 12000 11000 पुणे लोकल क्विंटल 354 3000 […]

गावांना मिळणार बक्कळ पैसा आणि शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ ची घोषणा, पहा सविस्तर ..

गावांना मिळणार बक्कळ पैसा आणि शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ ची घोषणा, पहा सविस्तर ..

कोळसा टंचाई अतिवृष्टी किंवा पावसाने दिलेली ओढ इत्यादी कारणामुळे वीज निर्मितीवर होणारा परिणाम तसेच विजेची वाढती मागणी व पुरवठ्यातील तुटीचा आता यापुढे शेतीच्या वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा होणार आहे . त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन ची वेगाने अंमलबजावणी सुरू आहे . या योजनेतून 25 जिल्ह्यातील उपकेंद्राजवळ […]

आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, पाहा कोणत्या भागात अलर्ट ?

राज्यात बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे पोषक हवामान झाले आहे.  राज्याच्या विविध भागात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.  बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून अंतर्गत ओडिसा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत […]

ट्रॅक्टर विकणे आहे.

tractor vikane ahe.

1. SWARAJ 724FE,4WD 26HP, 2. मॉडेल 2022/23, 3. तास फक्त 269 ट्रॅक्टर देणे आहे. 4. ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.

खूशखबर! कांदा उत्पादकांना दिलासा, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

खूशखबर! कांदा उत्पादकांना दिलासा, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान राज्य सरकारने आज वितरित केले आहे.  या अनुदान वितरणाचा आज पहिला हप्ता ऑनलाइन च्या माध्यमातून वाटप करण्यात आला आहे.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस , अजित दादा पवार,  पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत […]