आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2915 1000 2500 1800 अकोला — क्विंटल 186 1200 2400 2300 औरंगाबाद — क्विंटल 1489 300 2200 1250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7304 1000 2300 1650 खेड-चाकण — क्विंटल 250 1000 2200 1700 दौंड-केडगाव […]

आता फक्त गट नंबर टाका आणि जमिनीचा नकाशा पहा, मोबाइल वर वाचा सविस्तर माहिती…

आता फक्त गट नंबर टाका आणि जमिनीचा नकाशा पहा, मोबाइल वर वाचा सविस्तर माहिती

जमिनीच्या बाबतीत असलेल्या बऱ्याच बाबी आता ऑनलाईन करण्यात आलेल्या असून या यासंबंधी राज्याच्या महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे . तुम्ही अगदी सातबारा उतारापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे काही मिनिटांमध्येच मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने करू शकता.  त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारणे यामध्ये जाणारा वेळ व पैसा यापासून मुक्तता मिळालेली […]

उसामध्ये घ्या हि पाच आंतरपिके मिळेल फायदेच फायदे..

उसामध्ये घ्या हि पाच आंतरपिके मिळेल फायदेच फायदे..

करनूर ,तालुका कागल ,जिल्हा कोल्हापूर येथील सतीश सागावकर यांनी ऊस आणि त्यामध्ये सुमारे पाच अंतर पिके हा पॅटर्न दहा वर्षापासून कायम ठेवला आहे . मजूर समस्या लक्षात घेऊन त्यानुसार आंतर पिकाची निवड करीत ऊसातील उत्पादन खर्च 40 ते 50 टक्के कमी केला आहे.  शिवाय आंतरपीकाच्या फायदा घेत जमिनीचा पोत टिकवला आहे.  कोल्हापूर बंगळूर महामार्ग जवळ […]

गणेशोत्सवापूर्वी गुड न्यूज ! ‘नमो शेतकरी महासन्मान’ची ट्रायल पूर्ण ,८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी २००० रुपये;

‘नमो शेतकरी महासन्मान’ची ट्रायल पूर्ण

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली आहे . कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागामधील शंभर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची पडताळणी केली आहे . आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून त्यानुसार राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा गणेशोत्सवापूर्वी लाभ दिला जाणार […]