आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4464 1000 2800 1900 औरंगाबाद — क्विंटल 2310 400 2200 1300 कराड हालवा क्विंटल 123 1000 2200 2200 जळगाव लाल क्विंटल 900 1125 2215 1650 नागपूर लाल क्विंटल 1000 1500 2500 2250 पुणे लोकल क्विंटल 11965 1000 […]
कांद्याची खरेदी लवकरात लवकर सुरू करावी शेतकऱ्यांची मागणी,वाचा सविस्तर…

ऐन गणेशोत्सवामध्ये कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समिती बंद ठेवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. परिणाम सणासुदीला साठवलेला कांद्याला चार पैसे मिळतील ही शेतकरीची अपेक्षाही फोल आहे . त्यामुळे बाजार समितीतील कांद्याचे लिलाव तातडीने सुरू करावेत अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवणे नाफेड व एनसीसीएफ चा कांदा बंद करणे. आणि […]
जळगावच्या शेतकरी पुत्राची कमाल, पेरणी केल्यावर शेतीला दोन महिने पाण्याची गरज भासणार नाही ?

जळगाव जिल्ह्यामधील सुनील पवार हे शेतकरी पुत्र व मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी शेती क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी असे संशोधन केले आहे . एक विशिष्ट जैविक पावडर उत्पादित केली असून ही जैविक पावडर पेरणीच्या बियाणांसोबत मिश्रण केल्यानंतर संबंधित पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही . सुनील पवार यांनी दावा केला आहे. की या पावडरचे […]
ट्रॅक्टर विकणे आहे.

1. MASSEY FERGUSON 6028 MAX PRO ,4WD 28HP, 2. मॉडेल 2022/, तास फक्त 313 ट्रॅक्टर देणे आहे. 3. ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.
आता जमीन विक्रीची माहिती एसएमएस ने मिळणार…

दस्त नोंदणीच्या वेळी सातबारा उताऱ्यावरील सर्व खातेदारांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी माहिती ”आय – सरिता” प्रणालीमध्ये पब्लिक डेटा एन्ट्री पीडीई नोंदविण्याची सुविधा भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागाने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी विक्री, वारस नोंद, बोजा आदीबाबत होणाऱ्या नोंदणीची माहिती खातेदाराला एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून समजणार आहे . तसेच जमिनीचे […]