आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4692 1000 2800 1800 अकोला — क्विंटल 75 1500 2200 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2133 300 2300 1300 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10173 1000 2500 1750 खेड-चाकण — क्विंटल 750 1200 2400 1700 […]
ब्रेकिंग ! 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार बाद, आता गैरव्यवहरांना बसणार आळा…
प्रतिज्ञापत्र खरेदी विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून बाद होणार आहेत.त्याऐवजी तेवढेच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळणार आहेत. त्यामुळे गैर व्यवहारांना आळा बसणार आहे. सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपर साठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत होते . आता त्याची गरज भासणार नाही. याबाबत महसूल विभागाने […]
शेतकऱ्यांनी तत्काळ करून घ्यावी ई-पीक नोंदणी
खरीप हंगाम 2023 मध्ये मान्सूनचे आगमन उशिरा झाले तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती पंतप्रधान पिक विमा योजना व नैसर्गिक आपत्तीच अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप द्वारे 15 ऑक्टोबर पर्यंत ई पीक नोंदणी करून घ्यावी. असे हवामान कृषी विभागाने केले आहे. पिकांची माहिती ऑनलाईन नोंदविण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ई […]
इंजिन विकणे आहे.
1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे Texmo power engine विकणे आहे. 2. इंजिन 5 HP चे आहे.
मराठवाड्यात , मध्य महराष्ट्रात ,जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट ,पहा हवामान अंदाज ..
मान्सून ने परतीचा प्रवास सुरू केल्याचे सोमवारी हवामान विभागाने जाहीर केले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात वायव्य आणि लगतच्या पश्चिम भागातील आणखीन काही भागातून मान्सून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील कोकण, मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी […]