देशी पुंगनूर गायीचे दूध उत्पादन किती असते ? त्याचे आरोग्याला असणारे फायदे , जाणून घ्या सविस्तर ..

देशी पुंगनूर गायीचे दूध उत्पादन किती असतेत्याचे आरोग्याला असणारे फायदे ,जाणून घ्या सविस्तर

सध्या छोट्या बुटक्या आणि दिसायला गोड दिसणारा गाईचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर ती व्हायरल होताना पाहत असाल की काय? ही गाय खरंच अस्तीत्वात आहे का? असा प्रश्न ही तुमच्या मनात आला असेल. त्यासोबतच आणखी काही प्रश्नही तुमच्या मनात घोगवत असतील.ही गाय इतकी बुटकी कशी किंवा या गाईचे संगोपन करता येतं का? दूध उत्पादन चांगले का? […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6695 1000 2600 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1792 200 2000 1100 खेड-चाकण — क्विंटल 1000 1000 2400 1800 हिंगणा — क्विंटल 2 2100 2100 2100 कराड हालवा क्विंटल 150 1500 2300 2300 सोलापूर लाल क्विंटल 17576 […]

आता ताणापासून मिळेल धन,पहा सविस्तर ..

शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गवत झाले असेल त्या गवतापासून तुमच्या मुख्य पिकाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल. तर गवता विषयी तुम्ही ज्या ज्या गोष्टी वापरतात म्हणजे राऊंड, ग्रामोक्झोन , शीतपावर , वेगळ्या प्रकारचे तन नाशक वापरू नही या तणांचा बंदोबस्त योग्य पद्धतीने होत नसेल तर तुमचं डोकं फिरणार शंभर टक्के […]

वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करायचाय ? तर जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ,पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना जाहीर केली आहे.  मागेल त्याला शेततळे म्हणजेच वैयक्तिक शेततळे अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत असे आव्हान सरकारकडून करण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी  पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत . या […]

मोसंबी विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम क्वालिटीची मोसंबी विकणे आहे. 2. संपूर्ण माल 10 टन आहे.  

दूध उत्पादकांना देणार प्रति लिटर एक रुपयाचा फरक…

दूध उत्पादकांना देणार प्रति लिटर एक रुपयाचा फरक...

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाकडून कात्रज डेरी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर एक रुपयाचा फरक दिला जाणार आहे कात्रज डेरी च्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. हा फरक येत्या दिवाळी पूर्वी वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा कात्रज डेअरीचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी यावेळी बोलताना केली कात्रज डेरीला […]