आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6349 1000 2600 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2548 700 2200 1450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14520 1000 2500 1750 सोलापूर लाल क्विंटल 17981 100 3100 1700 बारामती लाल क्विंटल 495 500 2500 1900 […]

शासन निर्णय: राज्यातील या 24 जिल्ह्यांना पीक विमा वाटप व 11 जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार, वाचा सविस्तर ..

राज्यात प्रतिकूल परिस्थिती pikvima, ativrushti nuksan bharpai ...

खरीप हंगाम 2023 मध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पीक प्रतिकूल परिस्थिती आढळून आलेली आहे ,आणि याचमुळे राज्यातील २४ जिल्ह्यांना पिक विमा तर ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे . मित्रांनो राज्यांमध्ये जून महिन्यामध्ये उशिरा आलेला पाऊस जुलै महिन्यामध्ये काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पडलेल्या पावसाचा खंड यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात […]

गलांड्याचे रोपे मिळतील.

1. आमच्याकडे इंदोर बिजली व गलांड्याचे रोपे उपलब्ध आहेत . 2. लागवड केल्यानंतर ३ महिन्यांत विक्री साठी फुले तयार होतात . ३. सर्वत्र पार्सल सुविधा उपलब्ध.

ट्रॅक्टर विकणे आहे.

1. FARMTRAC ATOM 26HP, 2. मॉडेल 2022/2023,तास फक्त 46 न्यू ब्रँड ट्रॅक्टर देणे आहे. 3. अपेक्षित किंमत 471000/ ट्रॅक्टर वरती लोन करून दिले जाईल.

जमिनीमध्ये बोअरवेलसाठी पाणी कुठे आहे ते कसे शोधायचे? कीटक आणि झाडे देखील पाणी शोधण्यासाठी करतात मदत , तर जाणून घ्या सविस्तर ..

शेतीसाठी पाणी हा एक आवश्यक घटक असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत मूलभूत प्रमाणात उपलब्ध असणे हे शेती उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण बाब आहे . याकरिता शेतामध्ये प्रामुख्याने विहीर बोरवेल खोदले जातात.  परंतु बोरवेलच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर बऱ्याचदा जमिनीतील पाणीची पातळी किंवा जमिनीतील पाण्याचा स्त्रोत व्यवस्थित लक्षात न आल्यामुळे बोरवेल फेल जातात.  म्हणजेच त्यांना पाणी लागत […]