केशरची शेती,ती ही घरातील एका रूममध्ये,कमी गुंतवणूक, उत्पन्न मात्र लाखात,वाचा सविस्तर .

नंदुरबार येथील हर्ष मनीष पाटील या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने हे फार्म सुरू केले आहे. भारताचे नंदनवन म्हटल्या जाणार्‍या काश्मीरच्या थंड हवामानातून उगम पावणारे हे पीक आता महाराष्ट्रासारख्या उष्ण हवामानाच्या भागातही वाढू लागले आहे. हा अनोखा प्रयोग कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त काश्मीर हे केशर लागवडीसाठी ओळखले जाते. मात्र, त्याची लागवड आता महाराष्ट्रासारख्या […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 24 2000 3200 2600 खेड-चाकण — क्विंटल 90 1500 2500 2000 श्रीरामपूर — क्विंटल 11 700 900 800 सातारा — क्विंटल 27 2000 3000 2500 राहता — क्विंटल 9 1000 2500 1700 सोलापूर लोकल क्विंटल 13 […]

निर्यातक्षम फळे-भाजीपाला पिकांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे आवाहन :डॉ. कैलास मोते.

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन पिकाचे क्षेत्र उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर असून राज्यातून मोठ्या प्रमाणात विशेषता द्राक्ष ,केळी, आंबा ,डाळिंब ,संत्रा व इतर पिकांची तसेच कांदा, हिरवी मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर निर्यात युरोपियन युनियन, सार्क देश व इतर देशांना केली जाते. तर  यंदाच्या हंगामात जास्तीत जास्त माल  निर्यात व्हावा यासाठी कृषी विभागाकडून फळे […]

डाळिंब रोपे मिळतील.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे तेल्यामुक्त व मररोगमुक्त खालील सर्व जातीचे खात्रीशीर डाळिंब रोपे मिळतील. ◼️शेंद्री भगवा.◼️सुपर भगवा.◼️आरकता.

तुकडेबंदी कायद्यात बदल होणार; राज्य शासनाने नेमली समिती, वाचा सविस्तर ..

तुकडे बंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अर्थात एम एल आर सी व अन्य दोन अशा जमीन विषयक कायद्यातही काही बदल होण्याची शक्यता आहे.  या कायद्यात कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे का याबाबत तपासून बदलाच्या शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्य समिती नेमली आहे. राज्यात सध्या महाराष्ट्र धारण जमिनीचे […]